एक्स्प्लोर

Virat Kohli Icc Men's ODI Cricketer : वर्ल्डकपमध्ये दिमाखदार कामगिरी; विराट कोहली ठरला 'आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर'

Virat Kohli Icc Men's ODI Cricketer : भारतीय फलंदाज विराट कोहली  'आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर' बनला आहे. विराटने 2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली होती. विराट कोहलीने चौथ्यांदा हा किताब पटकावलाय.

Virat Kohli Icc Men's ODI Cricketer : भारतीय फलंदाज विराट कोहली 'आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर' बनला आहे. विराटने 2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली होती. विराट कोहलीने चौथ्यांदा हा किताब पटकावलाय. 2012, 2017 आणि 2018 मध्येही विराट 'आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर' बनला होता. विराट कोहलीने दिमाखदार कामिगिरीची मालिका सुरुच ठेवली आहे. विराटच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने 2023 च्या विश्वचषकात सलग 10 सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली होती. 

वर्ल्डकपमध्ये दिमाखदार कामगिरी 

मागील वर्षी वनडे क्रिकेटमध्ये विराटने दिमाखदार कामगिरी केली. त्याने 27 सामन्यांमध्ये 1377 धावा केल्या. एवढेच नाही तर विराटने गेल्या 7 वर्षांच्या मोठ्या कालखंडानंतर गोलंदाजी करत विकेट देखील पटकावली. सलग 3 वर्षे विराटला एकही शतक झळकावता आले नव्हते. त्यानंतर विराटला टीकेला सामोरे जावे लागले होते. एकेकाळी विराट भारतीय संघाचा भाग कशामुळे? असा सवालही उपस्थित करण्यात येत होता. मात्र, विराटने 2022 मध्ये विराटने जोरदार पुनरागमन केले. 2023 च्या विश्वचषकात विराटने जोरदार फटकेबाजी केली. विराटने वर्ल्डकपमध्ये 11 सामने खेळत 765 धावा केल्या. एवढेच नाही तर त्याने सचिन तेंडुलकरचा 20 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित काढला. कोहली विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. 

वनडेमध्ये 50 शतकं ठोकणारा एकमेव फलंदाज

वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम आहे. विराटने वनडेमध्ये 50 शतके ठोकली आहेत. यापूर्वी सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये 49 शतकं ठोकली होती. विराटने आता 292 वनेड सामने खेळले आहेत. त्यातील 280 डावांमध्ये त्याने 13848 धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर वनडेमध्ये 80 शतकं तर 72 अर्धशतकं आहेत. 

पॅट कमिंस आयसीसी मेंस क्रिकेटर ऑफ द ईयर 

ऑस्ट्र्लियाचा कर्णधार पॅट कमिंसला आयसीसी मेंस क्रिकेटर ऑफ द ईयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पॅट कमिंसच्या नेतृत्वाखाली कांगारुंनी 2023 चा विश्वचषक आपल्या नावावर केला होता. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा हा विश्वचषक जिंकला. त्यामुळेच पॅट कमिंसला हा अवार्ड देण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. 

सर्वांत जास्त आयसीसी अवार्ड जिंकणारे खेळाडू 
 

विराट कोहली      -  10
कुमार संगकारा    -   4
एम एस धोनी        -  4
स्टीव्ह स्मिथ          -  4
मिचेल जॉनसन     -   3

इतर महत्वाच्या बातम्या

साहेबांना फिरकी रोखणार का? भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून कसोटीचा थरार

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Sharma IND vs NZ 3rd T20 : 15 चेंडूंत अर्धशतक, 38 चेंडूंत शतक! विराटचा विक्रम मोडून अभिषेक शर्मा बनला नंबर वन, तरी युवराजने घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?
15 चेंडूंत अर्धशतक, 38 चेंडूंत शतक! विराटचा विक्रम मोडून अभिषेक शर्मा बनला नंबर वन, तरी युवराजने घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?
IND vs NZ : अभिषेक-वैभवनं चौकार षटकारांचा पाऊस पाडला, न्यूझीलंड विरुद्ध पॉवरप्लेमध्ये 118 धावा करत विक्रमाची नोंद, ऑस्ट्रेलियाला दणका देत विक्रम मोडला...
अभिषेक-वैभवनं चौकार षटकारांचा पाऊस पाडला, पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा काढल्या, ऑस्ट्रेलियाला दणका
IND vs NZ 3rd T20 Highlights : अभिषेक शर्माचं तुफानी शतक, टीम इंडियाचं एकहाती विजय, 199 धावांचं लक्ष्य 13 षटकातच गाठलं, न्यूझीलंडविरुद्धची टी 20 मालिका जिंकली!
अभिषेक शर्माचं तुफानी शतक, टीम इंडियाचं एकहाती विजय, 199 धावांचं लक्ष्य 13 षटकातच गाठलं, न्यूझीलंडविरुद्धची टी 20 मालिका जिंकली!
IND vs NZ 3rd T20 Score : अभिषेकचा तुफान अटॅक, न्यूझीलंडचा पूर्ण बॅकफूटवर! भारताने तिसरा टी-20 जिंकत मालिका खिशात घातली
अभिषेकचा तुफान अटॅक, न्यूझीलंडचा पूर्ण बॅकफूटवर! भारताने तिसरा टी-20 जिंकत मालिका खिशात घातली

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Embed widget