एक्स्प्लोर

Priyamani Birthday : साऊथ सिनेमाच नाही तर बॉलिवूडमध्येही प्रियामणीची क्रेझ; विद्या बालनसोबत आहे खास कनेक्शन

प्रियामणीचा (Priyamani) आज 38 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं जाणून घेऊयात तिच्याबाबत काही खास गोष्टी

Priyamani Birthday : साऊथ चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणीचा (Priyamani) आज  38 वा वाढदिवस आहे. द फॅमिली मॅन (The Family Man) या वेब सीरिजमुळे प्रियामणीला विशेष लोकप्रियता मिळाली.   तिचा जन्म 4 जून 1984 रोजी बंगळुरू येथे झाला. प्रियामणीने साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही स्वत:ची विशेष ओळख निर्माण केली आहे. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटात तो शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) वन टू थ्री फोर या गाण्यात परफॉर्म करताना दिसला होता.

द फॅमिली मॅन-1 आणि द फॅमिली मॅन 2 या वेब सीरिजमध्ये प्रियामणीनं  मनोज बाजपेयीसोबत काम केले. या सीरिजमधील दोघांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सीरिजमध्ये प्रियामणीनं मनोज बाजपेयी यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यासोबत ती हिज स्टोरी या वेब सीरिजमध्येही प्रियामणीनं पिरमुख भूमिका साकारली. प्रियमणीने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी 2003 मध्ये आलेला तेलुगु चित्रपट एवारे अटागाडूमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. प्रियमणीनं आत्तापर्यंत 61 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

प्रियामणी आणि विद्या बालन यांचे कनेक्शन 
अभिनेत्री प्रियामणी आणि अभिनेत्री विद्या बालन या चुलत बहिणी आहे. प्रियमणीला सहा भाषा येतात. प्रियमणीला 2006 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

2009 मध्ये रिलीज झालेल्या 'द्रोण' चित्रपटात अभिनेत्री प्रियमणी तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिच्या बिकिनी लूक हा चर्चेत होता. या चित्रपटामधील प्रियमणीच्या बिकिनीमुळे अनेकांनी तिला ट्रोल केले होते.

हेही वाचा :

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
Embed widget