एक्स्प्लोर

Daler Mehndi : गायक दलेर मेहंदीला मोठा दिलासा, पंजाब कोर्टाकडून तीन वर्षाची शिक्षा रद्द 

Daler Mehndi : दलेर मेहंदी याने उच्च न्यायालयात अपील करून तीन वर्षांच्या कारावासाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यानंतर त्याला मानवी तस्करी प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

Daler Mehndi : पंजाबी गायक दलेर मेहंदीला मोठा दिलासा मिळालाय. मानव तस्करी प्रकरणी झालेली शिक्षा पंजाब कोर्टाकडून रद्द करण्यात आलीय. दलेर मेहंदी याला मानवी तस्करी प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेविरोधात दलेर मेहंदी यांने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  त्याचे अपील उच्च न्यायालयाने मान्य करत त्याला दिलासा दिलाय. 19 वर्ष जुन्या मानवी तस्करी प्रकरणात पटियालाच्या कोर्टाने दलेर मेहंदीला दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. 

दलेर मेहंदी याने उच्च न्यायालयात अपील करून तीन वर्षांच्या कारावासाच्या या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यानंतर त्याला मानवी तस्करी प्रकरणात दिलासा मिळाला आहे. दलेर मेहंदी सध्या पतियाळा कारागृहात आहे. याच कारागृहात माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू यांना ठेवण्यात आले आहे. परंतु, आता न्यायालयाच्या आदेशानंतर दलेर मेहंदी याची पतियाळा तुरुंगातून सुटका होणार असून या प्रकरणाची पुढील सुनावणी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात सुरू राहणार आहे. दलेर मेहंदी याने दाखल केलेल्या याचिकेवर पंजाब सरकारला नोटीस बजावून उत्तर मागवण्यात आले होते. त्यानंतर हायकोर्टाने या प्रकरणाची  सुनावणी आज निश्चित केली होती. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निकाल देताना त्याला मोठा दिलासा दिला आहे. 

नेमकं प्रकरण काय? 
पंजाबी गायक दलेर मेहंदी गाण्यांच्या कार्यक्रमासाठी अनेकदा विदेशात दौरा करत असे. 1998-99 साली एका दौऱ्यादरम्यान परवानगी न घेता इतर दहा लोकांना तो अमेरिकेत घेऊन गेला होता. त्या दहा लोकांकडून त्यााने अमेरिकेत जाण्यासाठी पैसेदेखील घेतले. त्यामुळे दलेर मेहंदीवर मानव तस्करीची एफआयआर दाखल करण्यात आली होती. चौकशीनंतर दलेर मेहंदीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी तपास करून पोलिसांनी त्याच्याविरधात कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी कोर्टाने त्याना तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. 

दलेर मेहंदी कोण आहे?
1995 मध्ये दलेर मेहंदीचा ‘बोलो तारारारा’ हा पहिला अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला होता. 1998 मध्ये दलेर मेहंदीचा ‘तुनक तुनक तून’ हा अल्बमही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. बिहारच्या पाटण्यात 18 ऑगस्ट 1967 साली जन्मलेला दलेर मेहंदी गायक तर आहेतच शिवाय गीतकार, लेखक आणि निर्माता देखील आहे. दलेर मेहंदीने आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Embed widget