एक्स्प्लोर

Shweta Shinde: 'छोटासा कोपरा अन् प्रसाद आणि माझे हॉट सीन्स...' अवघाची संसार मालिकेतील इंटिमेट सीन्सवर श्वेता शिंदे थेटच बोलली

Shweta Shinde: या मालिकेतील अभिनेता प्रसाद ओक आणि तिचे अनेक हॉट सीन्स दाखवण्यात आले होते. यावरही तिने मोकळेपणाने भाष्य केलं. 

Shweta Shinde on Bold Scean With Prasad Oak: मराठमोळी अभिनेत्री श्वेता शिंदे (Shweta Shinde) सध्या चर्चेत आहे, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे. मराठी मनोरंजनसृष्टीत नेपोटिझम, ग्रुपीझम, अशा सगळ्या विषयांवर स्पष्टपणे तिने आपला प्रतिक्रिया दिल्या.अभिनेत्री श्वेता शिंदे आता मालिकांमध्ये फारशी दिसत नसली तरी अनेक मराठी मालिकांची ती निर्माती आहे. 'लागीरं झालं जी', 'देव माणूस', 'मिसेस मुख्यमंत्री', 'लाखात एक आमचा दादा' या तिच्या मालिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या. शिवाय 'अवघाची संसार' मालिकेतली तिची नकारात्मक भूमिकाही चांगलीच रंगली. या मालिकेतील अभिनेता प्रसाद ओक आणि तिचे अनेक हॉट सीन्स दाखवण्यात आले होते. यावरही तिने मोकळेपणाने भाष्य केलं. 

काय म्हणाली श्वेता शिंदे?

2012 मध्ये सुरू झालेल्या 'अवघाची संसार ' मालिकेत एखाद्या दोन पात्रांचे जवळीक होतानाचे संबंध दाखवणे हे TV वर पाहणं प्रेक्षकांसाठी नवं होतं. या काळात शूटिंग करताना प्रसाद ओकसोबत श्वेता शिंदे या दोघांचं रिलेशन कसं होतं यावर श्वेतानं मोकळेपणाने उत्तर दिलं. भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टवर ती म्हणाली ' प्रसाद आणि माझे एवढे हॉट सीन्स त्यावेळी मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच प्रेक्षकांना दिसत होते.  पण मला याचा श्रेय दोन पुरुषांना द्यावसं वाटतं. एक प्रसाद ओक आणि दुसरा मंदार देवस्थळी. कारण तो दिग्दर्शक होता आणि प्रसाद अभिनेता होता . मला वाटतं ही दोन माणसं जोपर्यंत कम्फर्टेबल करत नाहीत. तोपर्यंत तसेच सीन्स होणे नाही. 

एवढासा कोपरा, त्यात बोल्ड सीन...

'माझ्यासाठी आणि प्रसादसाठी प्रचंड आव्हान असायचं. एवढीशी जागा आहे. त्यात असंच उभं राहायचं आहे. मला आठवतंय, एक एवढासाच कोपरा होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला उभे राहायचं होतं. जागाच नव्हती. काय करायचं? आम्ही आपापसात ठरवायचो कसं उभं रहायचं, काय करायचं. सगळा स्ट्रगल असायचा. लोकांना असं वाटायचं काय करतायत हे, काय चालू असेल यांच्यामध्ये. त्यांनाही माहित नाही की आमचा इकडे काय स्ट्रगल चाललेला आहे. असं खूपदा होतं. "

आईला सीन्स बघून यायचं डिप्रेशन

ती पुढे म्हणाली ' माझ्या आईला तर डिप्रेशन यायचं माझे तसले सीन पाहून. आता लोकांना काय वाटेल. तिचं लग्न कसं होईल ? आईला खूप ताण यायचा. ती म्हणायची मला बघवत नाहीये. तू नको करूस असलं , असं सगळं माझ्या आईचं होतं. आम्ही ते सीन्स खूप एन्जॉय केले. छान पद्धतीने केले. या सगळ्याचं क्रेडिट आज या दोन पुरुषांना जाते. ब्लाउज आणि प्लेन साड्यांचे फॅशन मी तेव्हा सुरू केली होती. "असं श्वेता म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Deshpande Replace From Serial: 'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
'इन्स्टावरचे फोलोअर्स पाहून बड्या चॅनलच्या मालिकेतून रिप्लेस केलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं भीषण वास्तव
Ekta Kapoor Leases Out Juhu Property In Mumbai: एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
एकता कपूरची स्मार्ट रिअल इस्टेट डिल, अख्खा मजला भाड्यानं दिलाय, दर महिन्याला कमावतेय लाखो रुपयांचा नफा, ऐकून तुम्हीही म्हणाल, क्या बात!
Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Embed widget