एक्स्प्लोर

Shraddha Kapoor Eetha: प्रसूती कळा, नाळ ठेचली अन् त्याच जोमात मंचावर उभी राहिली, 'ईठा'चा अंगावर काटा आणणारा टीझर; श्रद्धा कपूरसह कोण झळकणार?

Eetha Teaser Release: तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची संघर्षगाथा मोठ्या पडद्यावर. 'ईठा'चा टीझर रिलीज

Eetha Shraddha Kapoor: बऱ्याच प्रतिक्षेनंतर 'ईठा' (Eetha) सिनेमाचा    धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वी 'ईठा' (Shraddha Kapoor) सिनेमाचा टीझर लीक झाला होता.  दरम्यान, आज या सिनेमाचा बहुप्रतिक्षित टीझर (Teaser) रिलीज झाला आहे.  टीझर रिलीज करण्यापूर्वी  श्रद्धा कपूरने आपल्या चाहत्यांसोबत फर्स्ट लूक शेअर केला होता.  काही तासांनंतर तिनं टीझर रिलीज केला. हा सिनेमा तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांच्या जीवनावर आधारीत असून,   या सिनेमातून त्यांचं कलेप्रति असलेलं प्रेम आणि कार्य दाखवण्यात आलं आहे.  या सिनेमाचा टीझर काही मिनिटात व्हायरल  झाला असून, हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता चाहत्यांनी व्यक्त केली आहे. 

'ईठा' सिनेमाचा टीझर आहे तरी कसा? (Eetha Movie Teaser)

ईठा सिनेमाच्या टीझरमध्ये तमाशासाठी उभारलेला मंच दिसतो आहे. इतर कलाकार लावणी सादर करत आहेत.  प्रेक्षकवर्गातून एक व्यक्ती उठतो आणि, 'ईठा कुठेय?  ईठाला बोलवा', असं म्हणतो. तर, दुसरीकडे श्रद्धा कपूरला प्रसूती  वेदना होतात. ती मंचाच्या दुसऱ्या बाजूला ती मुलाला जन्म देते. लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येतो. मुलाला जन्म दिल्यानंतर ईठा, 'मी अशी जाऊ शकत नाही, तयारी करायला घ्या', असं म्हणते. त्यानंतर एका व्यक्तीचा आवाज येतो आणि तो म्हणचो, 'अरे, तू मरशील...'  त्यानंतर रंगमंचावर ईठाची एन्ट्री होते. 

'पडून मेले तर लोक मला बेचारी म्हणतील पण जर मी नाचता नाचता मेले तर, आदर्श बनेन', असं ईठा म्हणते. यानंतर श्रद्धा कपूरचे डान्स करतानाचे वेगवेगळे शॉट्स पाहायला मिळतात.  टीझर संपल्यानंतर शेवटी एक व्हॉइस ओव्हर ऐकायला मिळतो, 'पान में पान चखना हो तो मीठा, तुफान को नाचते हुए देखना हो तो ईठा...' या सिनेमातून श्रद्धा कपूरचे किलिंग एक्सप्रेशन पाहायला मिळत आहे. 

श्रद्धा कपूरच्या बहुप्रतिक्षित 'ईठा' सिनेमाच्या टीझरला प्रेक्षक आणि नेटकऱ्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत  आहे.  नेटकऱ्यांनी या सिनेमाच्या टीझरला भरभरुन प्रतिसाद दिला आहे.  'श्रद्धा कपूरचा अंदाज आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोणवर भारी आहे', अशी एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे.   'ईठा' या सिनेमात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत झळकणार असून,  या व्यतिरिक्त रणदीप हुड्डा  लीड रोलमध्ये आहे. नाना पाटेकर  तसेच मोहम्मद जीशान अय्यूब यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा सिनेमा  28 ऑगस्ट 2026 रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'राजा शिवाजी' सिनेमाची सिंहगर्जना; थिएटरनंतर आता OTTवर धुमाकूळ घालणार, कधी अन् कुठे रिलीज होणार?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
Embed widget