एक्स्प्लोर

Raja Shivaji OTT: 'राजा शिवाजी' सिनेमाची सिंहगर्जना; थिएटरनंतर आता OTTवर धुमाकूळ घालणार, कधी अन् कुठे रिलीज होणार?

Raja Shivaji OTT Release: 'राजा शिवाजी' हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Riteish Deshmukh Raja Shivaji Movie: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अभिनीत आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमात दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. या सिनेमाला मराठी प्रेक्षकांकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला. वर्ल्डवाईड या सिनेमानं 114.8 कोटींचे कलेक्शन केले आहे.  तर, भारतात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.  दरम्यान, सिनेमागृहांमध्ये (Box Office Collection) मिळालेल्या प्रचंड यशानंतर 'राजा शिवाजी' हा ऐतिहासिक सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. हा ऐतिहासिक सिनेमा ओटीटीवर (OTT Netflix) कधी रिलीज होणार? जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' हा सिनेमा कोणत्या ओटीटीवर रिलीज होणार (Raja Shivaji Cinema OTT Release)

'राजा शिवाजी' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुव्वांधार कमाई केलीये. प्रेक्षकांकडून मिळालेल्या जबरदस्त रिस्पॉन्सनंतर या सिनेमानं आतापर्यंत अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत.  आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे.  ज्यांना काही कारणास्तव हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहता आला नाही, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल, हा सिनेमा आता घरबसल्या आपण ओटीटीवर पाहू शकता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'राजा शिवाजी' हा सिनेमा प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 26 जून रोजी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे.  हा सिनेमा शुक्रवारी रिलीज होणार असून, नेटफ्लिक्स किंवा सिनेमाच्या मेकर्सकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  दरम्यान, ओटीटी रिलीजची तारीख आणि प्लॅटफॉर्मची माहिती  समोर येताच, प्रेक्षक तसेच चाहत्यांना आनंद झाला.

'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन? (Raja Shivaji Box Office Collection)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'राजा शिवाजी' हा सिनेमा 75 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे.  भारतात या सिनेमानं  100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटानं 110 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तर, वर्ल्डवाईड या सिनेमानं  114.8 कोटींचे कलेक्शन केले आहे.   दरम्यान, या सिनेमानं अनेक रेकॉर्ड्स मोडले असून, मराठी सिनेसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'वेलकम टू द जंगल' ते 'राजा शिवाजी'; विकेंडला मनोरंजनाची मेजवानी, OTT अन् थिएटरमध्ये धुमाकूळ

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Zoya Akhtar on Zindagi Na Milegi Dobara 2: 15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget