एक्स्प्लोर

शिल्पा शेट्टीने शेअर केली Cryptic Post, भविष्यात घेऊ शकते मोठा निर्णय

शिल्पाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना गोंधळात टाकले आहे.  त्यामुळे शिल्पा पुढे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

Shilpa Shetty New Post :  बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता पती राज कुंद्राच्या पॉर्न प्रकरणात अटक झाल्यानंतर शिल्पाने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना गोंधळाच टाकले आहे.  त्यामुळे शिल्पा पुढे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

शिल्पा शेट्टीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लेखक 'कार्ल बर्ग' च्या पुस्तकातील  'न्यू एंडिंग्स' (New Endings) शेअर केले आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, कोणीही मागे जाऊ शकत नाही परंतु नवीन सुरुवात करु शकतो. आपण आपल्या चुकीच्या निर्णयांबद्दल विचार करण्यात जास्त वेळ घालवतो. ज्या चूका आपण केल्या आहेत. ज्या मित्रांना आपण दुखावले, जर मी थोडी स्मार्ट असते, असा विचार केला तरी आपण आपला भूतकाळ बदलू शकत नाही. 


शिल्पा शेट्टीने शेअर केली Cryptic Post, भविष्यात घेऊ शकते मोठा निर्णय

पुढे शिल्पा म्हणाली, परंतु आपण एक नवीन सुरूवात करत पुढे जाई शकतो. चांगले निर्णय, जुन्या चूकांची पुनारावृत्तीन करता जे आपल्याजवळ आहे त्यासोबत आपण स्वत:ला बदलण्याच्या अनेक संधी देऊ शकतो. सगळ्यात शेवटी लिहिले की, जे भूतकाळात झाले आहे जर आता पासून कोणी त्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर शेवट वेगळा होऊ शकतो.’

दरम्यान काही दिवसांपूर्वी शिल्पा जम्मू येथे माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी गेली होती. या चे फोटो सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले होते. द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार शिल्पाने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, राज कुंद्राच्या कामाबद्दल शिल्पाला जास्त माहिती नव्हती. कारण ती स्वत:च्या कामात जास्त व्यस्त होती

 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar :साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा
साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget