एक्स्प्लोर

Shamita Shetty: '...तर एव्हाना मुलं झाली असती', वयावरुन ट्रोल करणाऱ्यांना शमिता शेट्टीकडून सडेतोड उत्तर, नेमकं काय म्हणाली?

Shamita Shetty Reacts on Trollers: अभिनेत्री शमिता शेट्टीला वयावरुन आणि लग्नावरुन ट्रोल करण्यात आलं होतं.

Shamita Shetty Reply to Trolls About Age and Marriage: बॉलिवूड अॅक्ट्रेस शमिता शेट्टीची (Shamita Shetty) जादू सिनेमात चालली नाही, मात्र,  सोशल मीडियात (Social Media) अभिनेत्री प्रचंड अॅक्टिव्ह असते.  अनेकदा अभिनेत्री आपले स्पष्ट मत मांडत असते.  अलिकडेच अभिनेत्री (Entertainment) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान, आता चर्चेत येण्यामागचं कारण वेगळं आहे.  अभिनेत्रीला तिच्या वयावरुन हिणवण्यात आलं होतं. तसेच तिला सिंगल स्टेटसवरुन ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगवर अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिलं आहे. तिनं कमेंटचे स्क्रिनशॉट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे. 

शमिता शेट्टीचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर (Shamita Shetty on trollers)

शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी  47 वयातही सिंगल आयुष्य जगत आहे.  अलिकडेच इंटरनेटवर अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलं होतं. तिला तिच्या वयावरुन आणि सिंगल स्टेट्‍सवरुन ट्रोल करण्यात आलं होतं.  दरम्यान, ट्रोलर्सना अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिलं आहे.  तसेच तिनं स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. शमिता शेट्टीला पंकज मित्तल नावाच्या एका युझरने ट्रोल केलं होतं. तिनं त्याला अनफॉलो करायलाही सांगितले आहे.  

शमिता शेट्टीला वय आणि लग्नावरुन ट्रोल करण्यात आलं (Shamita Shetty reacts to single status trolling)

'तुझं वय झालं आहे. तुझ्यात आता पहिल्यासारखी गोष्ट राहिलेली नाही', अशी एकाने अभिनेत्रीला कमेंट केली होती.  या कमेंटवर शमिताने सडेतोड उत्तर देत म्हटलं की, 'हां. माझं रंग - रुप बदलेल.  काळाबरोबर गोष्टी बदलतात. हा जीवनाचा एक नैसर्गिक नियम आहे. काहीही कायम टीकत नाही. अगदी बाह्य रुपसुद्धा.  पण माझ्या वयानुसार, मी निरोगी, तंदुरुस्त आणि आनंदी आहे.  तसेच देवाने मला जे काही दिलं आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.   माझ्यासाठी हेच महत्त्वाचे आहे', असं अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

'जर लग्न वेळेत झालं असतं, तर  आज तुमची मुलं मोठी झाली असती', या कमेंटवरही शमिताने प्रतिक्रिया दिली आहे. संतापलेल्या शमिताने युझरला विचारले की, 'भाऊ; लग्न करुन तू काय मिळवले आहेस? मुळात, तू आमच्या वयावरुन लाजवण्यासाठी आणि तुझी पुरुषप्रधान विचारसरणी आमच्यावर लादण्यासाठी आम्हा अविवाहित महिलांना का फॉलो करतो आहेस? प्लीज मला लवकर अनफॉलो कर', असं शमिता म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'राजा शिवाजी'च्या सिंहगर्जनेनं मोडले मराठी सिनेमांचे रेकॉर्ड्स, चौथ्या आठवड्यातही थिएटर फुल्ल, किती कोटी कमावले?

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Khan On NEET Paper Leak Row: 'गेल्या काही दिवसांपासून मी विचार करतच होते, पण...'; अखेर करिना कपूरनं मौन सोडलं, विद्यार्थी आंदोलनावर थेटच भाष्य
'गेल्या काही दिवसांपासून मी विचार करतच होते, पण...'; अखेर करिना कपूरनं मौन सोडलं, विद्यार्थी आंदोलनावर थेटच भाष्य
R. Madhavan Shared Delay Post On CJP Student Protests: उशिरा का होईना, आर. माधवनला विद्यार्थी आंदोलनावर बोलायला सुचलं, त्यानंतरही नेटकऱ्यांनी 'ते' हेरलं अन् झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?
आर. माधवनची विद्यार्थ्यांना सहानुभूती, पण नेटकऱ्यांनी हेरलं भलतंच काहीतरी, झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?
Tejaswini Kolhapure On IVF Struggles: प्रचंड त्रास, 1000 हून जास्त इंजेक्शन्स, शरीराचा आकारच बदलून गेलेला...; श्रद्धा कपूरची बहीण 'टेस्ट ट्यूब बेबी', आईनं IVF च्या असंख्य वेदना सहन करुन दिलेला जन्म
प्रचंड त्रास, 1000 हून जास्त इंजेक्शन्स, शरीराचा आकारच बदलून गेलेला...; श्रद्धा कपूरची बहीण 'टेस्ट ट्यूब बेबी', आईनं IVF च्या असंख्य वेदना सहन करुन दिलेला जन्म
Bollywood Music Director Struggle Life: बॉलिवूडचा 'तो' दिग्गज संगीत दिग्दर्शक, जो किशोर कुमारांना म्हणायचा 'शोर कुमार', तर लतादीदींचाही केलेला अपमान, वादग्रस्त स्वभावामुळे मृत्यूनंतरही सर्वांनी फिरवेली पाठ
बॉलिवूडचा 'तो' दिग्गज संगीत दिग्दर्शक, जो किशोर कुमारांना म्हणायचा 'शोर कुमार', तर लतादीदींचाही केलेला अपमान, वादग्रस्त स्वभावामुळे मृत्यूनंतरही सर्वांनी फिरवेली पाठ
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget