एक्स्प्लोर

Raja Shivaji: 'राजा शिवाजी'च्या सिंहगर्जनेनं मोडले मराठी सिनेमांचे रेकॉर्ड्स, चौथ्या आठवड्यातही थिएटर फुल्ल, किती कोटी कमावले?

Raja Shivaji Box Office Collection: 'राजा शिवाजी' सिनेमाने 27 व्या दिवशी 40 लाखांची कमाई केली.

Raja Shivaji Box Office Collection Day 27: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अभिनीत आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office) उत्तम कामगिरी करत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन चौथा आठवडा (Entertainment) सुरू झाला, तरीही या सिनेमाची घौडदौड कमी झालेली नाही. दरम्यान, शोज जरी असले तरी, या सिनेमाच्या कमाईत काही प्रमाणात घट झाली आहे.  तरीही या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. मुख्य म्हणजे महाराष्ट्रातून या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 26 दिवसांपर्यंत या सिनेमाच्या कमाईत वाढ होत गेली. दरम्यान, 27 व्या दिवशी या सिनेमाने किती कोटींचा  गल्ला जमवला? जाणून घेऊयात. 

'राजा शिवाजी' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती कायम (Raja Shivaji Continues Strong Box Office Run)

मे महिन्याच्या सुरुवातीला सिनेमागृहात अनेक चित्रपट रिलीज झाले होते.  1 मे रोजी 'राजा शिवाजी' हा सिनेमा देखील  रिलीज झाला होता.   अनेक नवीन चित्रपट रिलीज होत असतानाही 'राजा शिवाजी' हा सिनेमा प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचण्यासाठी यशस्वी ठरत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा असल्याकारणाने या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे रितेश देशमुख व्यतिरिक्त या सिनेमात इतर बॉलिवूड कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. यामुळेही हा सिनेमा प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन पाहिला. 

चौथा आठवडा सुरू झाला तरीही या सिनेमाची क्रेझ काही थांबलेली नाही.   फिल्मच्या कलेक्शनबाबतीत बोलायचं झाल्यास,  या सिनेमाने 27 दिवसांत बॉक्स ऑफिसवर उत्तम घौडदौड केली आहे. सॅकनिल्कच्या ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,  'राजा शिवाजी' या सिनेमानं 27 व्या दिवशी 40 लाख रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

पहिल्या आठवड्यात या सिनेमानं 52.65 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे.  दुसऱ्या आठवड्यात या सिनेमानं 24 कोटींचा गल्ला जमवला. तर, तिसऱ्या आठवड्यात या सिनेमानं 12 कोटींची कमाई केली आहे.  म्हणजेच 'राजा शिवाजी' या सिनेमानं एकूण 27 दिवसांत 93.30 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे.   परदेशातही 'राजा शिवाजी' या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम रिस्पोन्स मिळाला आहे.  या चित्रपटाने परदेशात 4.22 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. माहितीनुसार, वर्ल्डवाइड  या सिनेमानं आतापर्यंत  114.49 कोटींचे ग्रॉस कलेक्शन केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सलमान खानकडून फॅन्सना खास गिफ्ट; आगामी सिनेमाचं हृदयस्पर्शी गाणं रिलीज, VIDEOपाहून चाहते भारावले

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

 

महत्त्वाच्या बातम्या

'गीता गोविंदम'च्या सेटवर विजय देवरकोंडाच्या 'त्या' बोलण्याने रश्मिका रडायला लागलेली; अभिनेत्रीनं सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा
'गीता गोविंदम'च्या सेटवर विजय देवरकोंडाच्या 'त्या' बोलण्याने रश्मिका रडायला लागलेली; अभिनेत्रीनं सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा
Palash Muchhal Singer Sangli: गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Rajpal Yadav Case : 'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
Ashok Saraf Emotional Father Death: शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Embed widget