एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : शाहरुख म्हणतो, 'माझ्या घरात 12 ते 13 टिव्ही'; व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

शाहरुखचा एका इव्हेंटमधील व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा 'बादशाह' अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. 23 मे रोजी दिल्लीमधील एका इव्हेंटमध्ये शाहरुकनं सहभाग घेतला. यावेळी उपस्थित लोकांसोबत संवाद साधताना शाहरुखनं त्याच्या घरात असलेल्या टिव्हीची किंमत सांगितली. त्याचा या इव्हेंटमधील व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 

व्हिडीओमध्ये दिसत आहे की शाहरुख सांगतो, 'माझ्या घराच्या लिव्हिंग एरियामध्ये एक टिव्ही आहे. तसेच बेडरुममध्ये देखील एक टिव्ही आहे. अबरामच्या रुममध्ये वेगळा टिव्ही आणि आर्यनच्या रुममध्ये देखील वेगळा टिव्ही आहे. माझ्या मुलीच्या रुममध्ये एक टिव्ही आहे. जवळपास 12 ते 13 टिव्ही माझ्या घरात आहेत. या सर्वांची किंमत 30 ते 40 लाख रुपये आहे.  '

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स 
एका युझरनं कमेंट केली, 'टिव्हीच्या किंमतीचं आमचं पूर्ण घर आहे. ' तर दुसरा नेटकरी म्हणाला, 'शाहरुख शो ऑफ करत आहे. एका युझरनं कमेट केली, 'शाहरुखचे हे बोलणे ऐकून मी स्वत:ला खूप गरीब समजत आहे. '

शाहरुखच्या मन्नतची किंमत 

शाहरूख आणि गौरीच्या मन्नत या बंगल्याची किंमत जवळपास 200 कोटी रूपये आहे. हा बंगला 6 मजल्यांचा असून सी फेसिंग आहे. त्यांचा दुबईमध्ये देखील एक व्हिला आहे. या व्हिल्याची किंमत 24 कोटी आहे. शाहरूखचे लंडन पार्क लेनमध्ये 172 कोटीचे घर आहे. 

शाहरुख सध्या त्याच्या  ‘Dunki’  या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये तापसी पन्नू ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच शाहरुखचा पठाण चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये  दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम हे देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Vidyadhar Joshi: Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
Maharashtrachi Hasyajatra Fame Nimish Kulkarni: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
मनोरंजनसृष्टीवर शोककळा! राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या 57 व्या वर्षी आर चेझीयान यांचे निधन
मनोरंजनसृष्टीवर शोककळा! राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; वयाच्या 57 व्या वर्षी आर चेझीयान यांचे निधन

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
Maharashtrachi Hasyajatra Fame Nimish Kulkarni: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
Moshi Building Collapse: आमदार, मंत्र्यांचे नुसतेच दौरे, जबाबदारी कोणी घेणार का? कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट; अतिरिक्त आयुक्तानां घेराव
आमदार, मंत्र्यांचे नुसतेच दौरे, जबाबदारी कोणी घेणार का? मोशी दुर्घटनेतील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट; अतिरिक्त आयुक्तानां घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget