एक्स्प्लोर

Cocktail 2 Box Office Collection: Love Triangleमध्ये मोठा ट्विस्ट; 'कॉकटेल 2'ला प्रेक्षकांची पसंती, शनिवारी किती कोटी कमावले?

Shahid Kapoors Cocktail box office collection: 9दिवसांत 'कॉकटेल 2' सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कमाईत जबरदस्त वाढ झाली आहे.

Shahid Kapoors Cocktail box office collection Day 9: शाहीद कपूर (Shahid Kapoor), कृति सेनन आणि रश्मिका मंदाना स्टारर, 'कॉकटेल 2' (Cocktail 2) सिनेमानं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घातला. 19 जून रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. प्रदर्शित होताच या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आपली  पकड मजबूत केली आहे. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटल्यानंतर या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कमाईत घट झाली आहे. तर, दुसरीकडे  अक्षय कुमार स्टारर 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  त्यामुळे 'कॉकटेल 2' या  सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कमाईत घट झाली असल्याचं बोललं जात आहे. 

9व्या दिवशी 'कॉकटेल 2' या सिनेमानं किती कोटींचे कलेक्शन केले? (Shahid Kapoors Cocktail box office collection Saturday)

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, ''कॉकटेल 2' या सिनेमानं शनिवारी 4.25 कोटींचे कलेक्शन केले आहे.  या सिनेमाचे भारतात एकूण 3,946  शोज पार पडले होते. या सिनेमानं 9 दिवसांत  भारतात एकूण  78.75 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  तर, वर्ल्डवाईड या सिनेमानं 120.72  कोटींचे बॉक्स ऑफिस कमाई केली आहे.  त्यामुळे वर्ल्डवाईड या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा पार केला असल्याचं चित्र दिसत आहे.

'कॉकटेल 2' या सिनेमानं 8 दिवसांत किती कोटी कमावले?

'कॉकटेल 2' या चित्रपटानं  बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमानं 13.50 कोटींचे  बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. या सिनेमानं पहिल्याच दिवशी अनेक सिनेमांचे रेकॉर्ड्स मोडले.  तर, पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं.   दुसऱ्या दिवशी या सिनेमानं 16.25 कोटींचे कलेक्शन केले. तर, तिसऱ्या दिवशीही या सिनेमानं बंपर कमाई केली. तिसऱ्या दिवशी 17.75  कोटींचे कलेक्शन करुन या सिनेमानं जबरदस्त कमाई केली. 

तर, चौथ्या दिवशी 6.75 कोटी आणि पाचव्या दिवशी  6.75 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर, सहाव्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. सहाव्या दिवशी या सिनेमानं 5.25 कोटींचे कलेक्शन केले. तर, सातव्या दिवशी 4.25 कोटी रुपयांची कमाई केली.  तसेच आठव्या दिवशी या सिनेमानं  4 कोटींचे कलेक्शन केले आहे. दरम्यान, रविवारी हा सिनेमा किती कोटींचे कलेक्शन करेल? याची माहिती लवकरच समोर येईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'त्याने मागून माझ्या कंबरेत..'; प्रवासात 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव, छेड काढणाऱ्याची कशी जिरवली?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget