एक्स्प्लोर

शाहरूख - सलमानच्या फॅन्ससाठी खुशखबर; तेरे नाम अन् देवदासची जादू पुन्हा सिनेमागृहात अनुभवता येणार, कधी प्रदर्शित होणार?

Devdas and Tere Naam Returning to Big Screens: शाहरूख खान आणि सलमान खानचे गाजलेले चित्रपट पुन्हा सिनेमागृहात.

Devdas and Tere Naam Returning to Big Screens: शाहरूख खान आणि सलमान खान हे बॉलिवूडमधील दोन सर्वात मोठे सुपरस्टार आहेत. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये काम केलं.  त्यांच्या चित्रपटांनी केवळ बॉक्स ऑफिस कमाई केली नाही तर, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्यही गाजवलं. दोन्ही खानचे चित्रपट अजूनही आवर्जून पाहिले जातात.  दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात दोघांचे हिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सलमान खानचा 'तेरे नाम' आणि शाहरूख खानचा 'देवदास' हे दोन्ही चित्रपट सिनेमागृहात री रिलीज होणार आहेत.  पण हे दोन्ही चित्रपट नेमकं कोणत्या तारखेला पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित होणार? हे जाणून घेऊयात.

सलमान खानचा 'तेरे नाम' हा चित्रपट सिनेमागृहात 2003 साली प्रदर्शित झाला होता. सतीश कौशिक दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान आणि भूमिका चावला  मुख्य भूमिकेत आहेत.  राधेच्या स्टोरीमुळे अनेकांना अश्रू अनावर झाले होते. हा चित्रपट 27 फेब्रुवारी रोजी पीव्हीआर आणि आयएनओएक्सवर  पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही  महिन्यांपासून 'तेरे नाम' हा चित्रपट रि रिलीज करण्यात यावा, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. दरम्यान, या चित्रपटाचा अनुभव पुन्हा एकदा लवकरच प्रेक्षकांना थिएटरमध्ये अनुभवता येणार आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PVR Cinemas (@pvrcinemas_official)

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित देवदास हा चित्रपट  2002 साली प्रदर्शित झाला होता.  या चित्रपटात शाहरूख  खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती.   चित्रपट प्रदर्शित होऊन जवळजवळ 24 वर्षे झाली आहेत. मात्र, अजूनही हा चित्रपट आवर्जून पाहिला जातो. हा चित्रपट पुन्हा एकदा 6 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

तेरे नाम आणि देवदास व्यतिरिक्त आणखी एक चित्रपट पुन्हा सिनेमागृहात रिलीज होणार आहे. मणिरत्नम दिग्दर्शित  युवा हा सिनेमा पु्न्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 20 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आलिया भट्ट सोशल मीडिया अकाऊंट डिलीट करणार? म्हणाली, 'मला फक्त अभिनेत्री...

'हे एक षडयंत्र..बरोबर ना?' अजित पवार यांच्या निधनावर राखी सावंतचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Trailer Out: कमजोर मनाचे असाल तर जरा लांबच राहा! 'टॉक्सिक'चा ट्रेलर पाहून डोकं सुन्न होईल; रक्ताचा 4 मिनिटं 38 सेकंदांचा थरार!
कमजोर मनाचे असाल तर जरा लांबच राहा! 'टॉक्सिक'चा ट्रेलर पाहून डोकं सुन्न होईल; रक्ताचा 4 मिनिटं 38 सेकंदांचा थरार!
Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget