एक्स्प्लोर

आलिया भट्ट सोशल मीडिया अकाऊंट डिलीट करणार? म्हणाली, 'मला फक्त अभिनेत्री...

Alia Bhatt Opens Up About Motherhood: आलिया भट्टने मातृत्वाबद्दल भावनिक आणि प्रामाणिक मत व्यक्त केलं.

Alia Bhatt Opens Up About Motherhood: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट चित्रपटांसह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. ती आपल्या  परिवारातील काही फोटो सोशल मीडियात  शेअर करत असते. आलिया सोशल मीडियातही तितकीच सक्रीय असते. तिच्या बहुतांश पोस्टमध्ये आलिया रणबीर आणि मुलगी राहासोबत दिसते.  आई झाल्यानंतर तिनं आपल्या करिअरमधून ब्रेक घेतला नाही.  तिनं अविरत आपले कार्य सुरू ठेवले. तिच्या चित्रपटांना आणि अभिनयालाही  प्रेक्षकांकडून पसंती  मिळते. सध्या तिची  मातृत्व आणि करिअरमध्ये तारेवरची कसरत सुरू आहे.    अलिकडेच एका मुलाखतीतून तिनं मातृत्वाबद्दल उघड भाष्य केलं आहे. तसेच सोशल मीडिया अकाऊंट डिलीट करण्याचा विचार करत असल्याचंही तिनं सांगितलं.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

एका मुलाखतीत आलिया भट्टला तिच्या मातृत्वाबद्दल  विचारण्यात  आले.  मातृत्वाबद्दल अभिनेत्री म्हणाली, "हे मोठे परिवर्तन आहे. जे नऊ महिन्यांत घडते.  आपल्याला शरीर आणि मानसिकतेत बरेच बदल जाणवतात.  पण जेव्हा पोटात वाढवलेलं नऊ महिन्यांचं मुल आपल्या आयुष्यात येतं, तेव्हा त्याचा इतका खोलवर परिणाम होतो, पूर्वीसारखे परत तसेच आयुष्य जगणे कठीण होते. जवळजवळ अशक्य होते", असं अभिनेत्री म्हणाली. सध्या आलिया भट्ट लेक राहासोबत मातृत्व जगत आहे. 

सोशल मीडिया डिलीट करण्याच्या निर्णयावरून अभिनेत्री म्हणते, "असे बऱ्याचदा होते, मी सकाळी उठते आणि सोशल मीडिया डिलीट करण्याचा विचार करते. मला अशी अभिनेत्री व्हायची आहे, जी फक्त आणि फक्त अॅक्टिंग करेल. मला या चर्चेत अडकून राहायचं नाही.  मला माहित आहे की, यामुळे माझा कॉन्टेक्ट तुटेल. जे सुरुवातीपासून  मला पाठिंबा देत आहेत, त्यांच्यासोबताच संवाद कमी होईल,  म्हणून मी इच्छा असूनही सोशल मीडिया डिलीट करू शकत नाही", असं आलियाने स्पष्ट केलं.

"माझ्या वैयक्तिक  आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर,  मी खूप पर्सनल आयुष्य जगते.  माझी फोटो गॅलरी राहाच्या फोटोंनी भरला आहे.  आता माझे वैयक्तिक फोटो क्लिक करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते", असंही आलिया म्हणाली. आलिया भट्ट लवकरच संजय लीला भन्साळी  निर्मित लव्ह अँड वॉर या चित्रपटात दिसणार आहे.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
The Accidental Cockroach Party Film On CJP Protest: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनावर सिनेमा, 20 कोटींचं बजेट अन् नावंही ठरलं; पण, अभिजीत दीपकेची भूमिका कोण साकारणार?
'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनावर सिनेमा, 20 कोटींचं बजेट अन् नावंही ठरलं; पण, अभिजीत दीपकेची भूमिका कोण साकारणार?
Govinda Say No To Tezaab And Anil Kapoor Become Superstar: ज्या फिल्मला गोविंदा म्हणालेला 'NO', त्याच फिल्ममुळे अनिल कपूर बनले सुपरस्टार, 'धकधक गर्स'सोबत रोमान्स करुन 50 आठवडे गाजवलं थिएटर
ज्या फिल्मला गोविंदा म्हणालेला 'NO', त्याच फिल्ममुळे अनिल कपूर बनले सुपरस्टार, 'धकधक गर्स'सोबत रोमान्स करुन 50 आठवडे गाजवलं थिएटर
Nitesh Bhardwaj On Ramayana: 'आता ॲनिमलसारख्या फिल्म करू नकोस...'; टेलिव्हिजनच्या सुपरस्टार कृष्णानं टोचले रणबीर कपूरचे कान
'आता ॲनिमलसारख्या फिल्म करू नकोस...'; टेलिव्हिजनच्या सुपरस्टार कृष्णानं टोचले रणबीर कपूरचे कान

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
Embed widget