एक्स्प्लोर

बाहेर हसू, मनात वादळ… सलमान खानच्या भावाचा घटस्फोट; वहिनीनं का मोडला 24 वर्षांचा संसार? धक्कादायक कारण समोर

Seema Sajdeh Breaks Silence on Divorce from Sohail Khan: सोहेल खान आणि सीमा सजदेह यांचा 24 वर्षांनंतर घटस्फोट. कमी वयात लग्न झाल्यामुळे काळाबरोबर नात्यात बदल.

Seema Sajdeh Breaks Silence on Divorce from Sohail Khan: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि त्याचे तिन्ही भाऊ कायम चर्चेत असतात. सलमान खान अविवाहित आहे. दरम्यान, दोन्ही भावांचा घटस्फोट झाला आहे.  सलमान खानचा भाऊ सोहेल खान आणि सीमा सजदेह यांचा 2022मध्ये घटस्फोट झाला होता. दरम्यान, अलिकडेच सीमा सजदेहने सोहेलसोबत विभक्त होण्यामागचं कारण आणि घटस्फोटानंतर जीवन कसे बदलले, हे उघड केले  आहे. सीमा सजदेहने वय, वेळ आणि दुरावा यामुळे त्यांच्या नात्यात कसे अंतर वाढू लागले? याबाबत सांगितले. दोघांचे लग्न अगदी कमी वयात झाले, मात्र, लोक काळाबरोबर कसे बदलतात, याबाबात तिनं सांगितले. दोघांमधील घटस्फोट घेण्यामागचं कारण काय? तिनं याबाबत खुलासा केला आहे.

सोहेल अन् सीमा सजदेह यांनी लग्न का मोडलं?

सोहेल खान  आणि सीमा सजदेह यांनी 1998 साली लग्नगाठ बांधली.  त्यानंतर 2022 साली काडीमोड घेतला. सध्या ते निर्वाण आणि योहान या दोन मुलांचे पालक आहेत. घटस्फोटाबाबत सीमा म्हणाली, "आम्ही जेव्हा लग्न केले. तेव्हा आम्ही खूप लहान होतो. मी 22 वर्षांची होते.  आम्ही एकत्र वाढलो.  तसतसे आम्ही वेगवेगळ्या दिशेनं जाऊ लागलो.  आमचे दृष्टिकोन बदलले. अखेर आम्हाला जाणवलं की, आम्ही पती पत्नीपेक्षा चांगले मित्र आहोत", असं सीमा म्हणाली. "आम्ही दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घाईघाईनं नाही तर, खूप विचार करून घेतला आहे.  दु:खी नात्यात एकत्र राहण्यापेक्षा घरात शांतता महत्त्वाची आहे", असं सीमा म्हणाली.

'आम्ही परस्पर संमतीने वेगळे झालो आहोत'

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sohail Khan (@sohailkhanofficial)

"आम्हा दोघांना घरातील वातावरण खराब करायचे नव्हते. भांडणापेक्षा वेगळे होणे चांगले वाटले.  आम्ही परस्पर संमतीने वेगळे झालो आहोत. पण फक्त पती पत्नी म्हणून वेगळे झालो आहोत. आम्ही आजही  एक कुटुंब आहोत.  तो माझ्या मुलांचा पिता आहे.   त्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही", असं सीमा म्हणाली. "हा टप्पा  माझ्यासाठी सोप्पा नव्हता. यातून बाहेर येण्यासाठी प्रचंड वेळ लागला. मी नैराश्यात गेले होते", असं सीमानं स्पष्ट केलं. दोघांच्या घटस्फोटाची प्रचंड चर्चा झाली होती.

 

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Director on Tukaram Mundhe: 'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
Aavarapan 2 Actor Struggle: मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
Taapsee Pannu on Kangna Ranaut: 'सस्ती कॉपी'म्हणून हिणवलं, कंगनाने आई वडिलांनाही वादात खेचलं; आता तापसी पन्नूची 2 शब्दाची प्रतिक्रिया; सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या..
'सस्ती कॉपी'म्हणून हिणवलं, कंगनाने आई वडिलांनाही वादात खेचलं; आता तापसी पन्नूची 2 शब्दाची प्रतिक्रिया; सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या..

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget