एक्स्प्लोर

Sara Arjun As Madhubala: कन्फर्म! भन्साळींच्या सिनेमाची 'मधुबाला' ठरली; काळजाचा ठाव घेणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, चर्चांना पूर्णविराम

Sara Arjun to Play Legendary Actress Madhubala: 'धुरंधर' नंतर सारा अर्जून साकारणार 'मधुबाला'ची भूमिका.

Sara Arjun Set to Portray Madhubala: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) चित्रपटाने धुमाकूळ घातला.  या सिनेमानं भारतात 1000 कोटींची बॉक्स ऑफिस कमाई केली. या सिनेमात रणवीर सिंहसह  सारा अर्जूनची (Sara Arjun) भूमिका जबरदस्त होती. तिनं रणवीर सिंहने (Ranveer Singh) साकारलेल्या हमजा अली मझारी या भारतीय गुप्तहेराच्या बायकोची भूमिका साकारली होती. या सिनेमामुळे सारा अर्जूनला विशेष प्रसिद्धी मिळाली.  दरम्यान, सारा अर्जूनला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारल्यानंतर सारा अर्जून आता बॉलिवूडची  दिग्गज अभिनेत्री मधुबालाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे.  मिळालेल्या माहितीनुसार,  दिग्दर्शक  जसमीत के रीन हे एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असून, या चित्रपटाची निर्मिती संजय लीला भन्साळी करणार असल्याची माहिती आहे.

मधुबाला यांची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर

पिंकव्हिलीच्या रिपोर्ट्सनुसार, जसमीत यांचा आगामी चित्रपट सध्या प्री - प्रॉडक्शनमध्ये आहे. या वर्षी चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हा चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीतील गोल्डन एरा दाखवण्यात येणार आहे.  या चित्रपटातून सारा अर्जूनला मधुबालांसारख्या दिग्गज अभिनेत्रीची भूमिका साकारण्याची संधी मिळणार आहे.  जी सारासाठी निश्चितच सुवर्णसंधी  आणि मोठे आव्हान ठरणार आहे. रिपोर्टनुसार, 'अष्टपैलू आणि सौंदर्याची खाण असलेली अभिनेत्री मधुबाला यांची भूमिका साकारण्यासाठी सारा अर्जूनला फिजिकल  ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल.  कॉस्ट्यूम डिटेलिंगपासून ट्रेनिंगपर्यंत, तसेच लूक टेस्टही द्यावं लागेल.  निर्माते हा लूक अचूकपणे  चित्रित करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीयेत'.

जसमीत रिन यांचा 'डार्लिंग्स' हा चित्रपट प्रचंड गाजला (Dhurandhar Fame Sara Arjun as Madhubala)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sara Arjun (@saraarjunn)

या चित्रपटातून फिल्ममेकर्स  मधुबाला यांना आदरांजली देणार असल्याचं म्हटलं जात आहे.  जसमीत रिन यांनी याआधी आलिया भट्ट आणि विजय वर्मा स्टारर डार्लिंग्स चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं.  या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.  नेटफ्लिक्सवर या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद मिळाला. 

मधुबाला म्हणजे सौंदर्याची खाण

अभिनेत्री  मधुबाला यांनी 1950 ते 1960 चा काळ प्रचंड  गाजवला. तिच्या दिखेचक अदा आणि  सौंदर्यावर लाखो प्रेक्षक  फिदा होते.  त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारी मधुबाला पहिली अभिनेत्री ठरली होती. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत दोन दशकं  70 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं.  मधुबाला यांनी आपल्या करिअरची सुरुवात बसंत या चित्रपटातून केलं.  हा चित्रपट 1942 रोजी रिलीज झाला होता.   त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात चाइल्ड अॅक्ट्रेस म्हणून केलं होतं.  त्यांचा शेवटचा चित्रपट शराबी होता.  मधुबाला  यांचा शेवटचा चित्रपट 1964 रोजी रिलीज झाला होता. ह्रदयविकारामुळे 23 फेब्रुवारी 1969 रोजी अभिनेत्रीचं निधन झालं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

इस्रायलने लेबनॉनवर मिसाईल डागलं, 250 जणांचा जीव गेला, Adult Star मिया खलिफाला रडू कोसळलं, म्हणाली..

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget