एक्स्प्लोर

शिक्षक ठेवून 100 टक्के मराठी भाषा शिकणार, अभिनेते संजय दत्तचा यांचा निर्धार, ठाणे जेल, मराठी भाषा ते गणेशोत्सवावरही केलं भाष्य

Sanjay Dutt on Marathi Language : प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांनी ठाण्याच्या महाराजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या संदर्भाने वक्तव्य केले. मराठी भाषेवर खूप प्रेम करतो असे ते म्हणाले.

Sanjay Dutt on Marathi Language : सध्या राज्यभर गणेशोत्सवानिमीत्त उत्साहाचं वातावरण आहे. राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू विविध ठिकाणी मानाच्या गणपतींचं दर्शन घेताना दिसत आहेत. अशातच आज प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त (Sanjay Dutt) यांनी ठाण्याच्या महाराजाचे (Thane Maharaja) दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या संदर्भाने वक्तव्य केले. मराठी भाषेवर खूप प्रेम करतो. शिकण्याचा प्रयत्न करेल. मी सर्व लहान थोरांना सांगेल की माझं शिक्षण शिमलामध्ये झालं आहे. शिमलामध्ये जी भाषा  होती ती आली. महाराष्ट्रमध्ये मी कमी राहिलो. पण 100 टक्के भविष्यात मी शिक्षक ठेवून मराठी भाषा (Marathi Language) शिकणार असल्याचे संजय दत्त म्हणाले. 

Sanjay Dutt : नेमकं काय म्हणाले अभिनेते संजय दत्त? 

मला माहित होते तुम्ही मला हे विचारणार. मी राष्ट्रीय भाषा बोलतो. मराठी भाषेवर खूप प्रेम करतो. शिकण्याचा प्रयत्न करेल असे संजय दत्त म्हणाले. मी सर्व लहान थोरांना सांगेल की, माझं शिक्षण शिमलामध्ये झालं आहे. शिमलामध्ये जी भाषा  होती ती आली. पण महाराष्ट्रामध्ये मी कमी राहिलो. पण 100 टक्के भविष्यात मी शिक्षक ठेवून मराठी भाषा शिकणार असल्याचे संजय दत्त म्हणाले. 

ठाण्यावरती माझे खूप प्रेम, ठाणं माझं घर आहे

ठाण्यावरती माझे खूप प्रेम आहे. ठाणे माझं घर आहे. मी लहानपणी ठाण्यामध्ये येत होतो. माझ्या मित्राची ठाण्यात फॅक्टरी होती असेही संजय दत्त म्हणाले. आमदार रवींद्र फाटक माझे मित्र आहेत. माझावर यांचे खूप प्रेम आहे असे संजय दत्त म्हणाले, म्हणून मला असे वाटते आहे की मला ठाण्यात घर घ्यावे लागेल असेही दत्त म्हणाले. 
1993 साली या ठाण्यामध्ये मी जेलमध्ये होतो. तेव्हापासून ठाण्यात खूप डेव्हलपमेंट झाली आहे असेही ते म्हणाले. 

पूर्ण विश्व शांती रहो भाईचारा रहो, संजय दत्त यांची गणपतीकडे प्रार्थना

प्रसारमाध्यमांनी अभिनेते संजय दत्त यांनी गणपतीकडे नेमकी काय प्रार्थना केली याबाबत विचारणा करण्यात आली. पूर्ण विश्व शांती रहो भाईचारा रहो, इज्जत वाढव, आम्ही सर्व एकत्र राहू एवढेच सांगतो असेही संजय दत्त म्हणाले.  मी 1993 ला ठाण्यात जेल मध्ये होतो, तेव्हा पासून आता पर्यंत खूप बदल आणि विकास झाला आहे. मी राष्ट्रभाषा बोलतो, पण मी नक्कीच शिक्षक ठेऊन मराठी शिकणार असा उच्च त्यांनी केला. 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrimaan Shrimati Natak: प्रेमात पडणं सोपं, प्रेमासोबत जगणं शिकणं कठीण!; 'श्रीमान श्रीमती'चा पहिला प्रयोग ठाण्यात, पण कधी?
प्रेमात पडणं सोपं, प्रेमासोबत जगणं शिकणं कठीण!; 'श्रीमान श्रीमती'चा पहिला प्रयोग ठाण्यात, पण कधी?
Ranbir Kapoor Phone Number: रणबीर कपूरचा मोबाईल नंबर लीक? 'रामायण'च्या इव्हेंटमध्ये काय घडलं? अभिनेत्याचा नंबर टाइप करतानाचा VIDEO व्हायरल
रणबीर कपूरचा मोबाईल नंबर लीक? 'रामायण'च्या इव्हेंटमध्ये काय घडलं? अभिनेत्याचा नंबर टाइप करतानाचा VIDEO व्हायरल
Ramayana Movie: 4000 कोटींचा 'रामायण' धुरळा उडवणार, 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार, भारताचा इतिहास आणि संस्कृती जगभरात पोहोचणार
4000 कोटींचा 'रामायण' धुरळा उडवणार, 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार, भारताचा इतिहास आणि संस्कृती जगभरात पोहोचणार
Zee Marathi Awards 2026: फक्त 3 तासांची झोप, तरी परफॉर्मन्स एकाच टेकमध्ये पूर्ण; झी मराठी अवॉर्ड्समध्ये खलनायकांची धमाल
फक्त 3 तासांची झोप, तरी परफॉर्मन्स एकाच टेकमध्ये पूर्ण; झी मराठी अवॉर्ड्समध्ये खलनायकांची धमाल
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Embed widget