एक्स्प्लोर

Samrat Prithviraj : 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती; जाणून घ्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन

रमेश बाला यांनी ट्वीट शेअर करुन या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. 

Samrat Prithviraj box office collection day 1 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj ) हा चित्रपट काल (3 जून) रिलीज झाला. रिलीजपूर्वी या चित्रपटाला वादाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे निर्मात्यांना चित्रपटाचे नाव बदलावे लागले होते. यासोबतच अनेक देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू शकेल का, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. रमेश बाला यांनी ट्वीट शेअर करुन या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. 

रमेश बाला यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे, 'भारतामध्ये सम्राट पृथ्वीराजनं 11 कोटींची कमाई केल्याची शक्यता आहे.' त्यामुळे रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 10 ते 11 कोटींची कमाई केली आहे, असा अंदाज लावला जाऊ शकतो. 

कलाकारांचे मानधन 

अभिनेता अक्षय कुमारनं पृथ्वीराज चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. रिपोर्टनुसार या चित्रपसाठी त्यानं 60 कोटींचे मानधन घेतलं आहे. पृथ्वीराज या चित्रपटामधून मानुषीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ती या चित्रपटामध्ये संयोगिता ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी मानुषीनं एक कोटी एवढे मानधन घेतलं आहे, अशी चर्चा आहे. केजीएफ चॅप्टर-2 या चित्रपटामुळे सध्या संजय दत्त चर्चेत आहे. आता त्या चित्रपटानंतर लवकरच पृथ्वीराज या चित्रपटामधून संजय प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रिपोर्टनुसार, पृथ्वीराज चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारण्यासाठी संजयनं पाच कोटी मानधन घेतलं आहे.  हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला आहे.  यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

हेही वाचा :

 

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Sai Paranjpye Declines Presidency Of 100 Marathi Sahitya Sammelan: 100 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला सई परांजपेंचा नकार, आता कोणाच्या नावाची चर्चा?
100 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला सई परांजपेंचा नकार, आता कोणाच्या नावाची चर्चा?
Tiger Shroff Car Attack Case: टायगर श्रॉफवरील हल्ल्याआधी आरोपींची हॉटेलमध्ये प्रॅक्टिस; चुकून गोळी सुटली, बेडमध्ये घुसली, पुढे काय घडलं?, पोलिसही चक्रावले!
टायगर श्रॉफवरील हल्ल्याआधी आरोपींची हॉटेलमध्ये प्रॅक्टिस; चुकून गोळी सुटली, बेडमध्ये घुसली, पुढे काय घडलं?, पोलिसही चक्रावले!
Tiger Shroff Shooters Conducted Recce At Ranbir Kapoor Residence: टायगर श्रॉफ नाही, रणबीर कपूर होता हल्लेखोरांच्या निशाण्यावर? वांद्र्यातील घराची केलेली रेकी, पण...
टायगर श्रॉफ नाही, रणबीर कपूर होता हल्लेखोरांच्या निशाण्यावर? वांद्र्यातील घराची केलेली रेकी, पण...

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
IND vs NZ 1st T20 Pitch Report : अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
Mira Bhayandar Crime News : अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
Kojagiri Purnima 2026 : कोजागिरी पौर्णिमेला जुळून येतोय लक्ष्मी नारायण राजयोग; 3 राशींचा भाग्योदयाचा काळ सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांचा लखलखाट
कोजागिरी पौर्णिमेला जुळून येतोय लक्ष्मी नारायण राजयोग; 3 राशींचा भाग्योदयाचा काळ सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांचा लखलखाट
Tiger Shroff Car Attack Case: टायगर श्रॉफवरील हल्ल्याआधी आरोपींची हॉटेलमध्ये प्रॅक्टिस; चुकून गोळी सुटली, बेडमध्ये घुसली, पुढे काय घडलं?, पोलिसही चक्रावले!
टायगर श्रॉफवरील हल्ल्याआधी आरोपींची हॉटेलमध्ये प्रॅक्टिस; चुकून गोळी सुटली, बेडमध्ये घुसली, पुढे काय घडलं?, पोलिसही चक्रावले!
Embed widget