Samantha: तुला हिंदी बोलता येतं का? फोटोग्राफरच्या प्रश्नावर समंथाचं हटके उत्तर,पाहा काय म्हणाली?
Samantha : समंथाचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या चित्रपटांना चाहत्यांची नेहमी पसंती मिळते.
![Samantha: तुला हिंदी बोलता येतं का? फोटोग्राफरच्या प्रश्नावर समंथाचं हटके उत्तर,पाहा काय म्हणाली? samantha ruth prabhu reacted when asked if she knows hindi Samantha: तुला हिंदी बोलता येतं का? फोटोग्राफरच्या प्रश्नावर समंथाचं हटके उत्तर,पाहा काय म्हणाली?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/08dd3dc6f4c38ff530d681b2d878129d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Samantha : पुष्पा द राइज या (Pushpa: The Rise) चित्रपटामधील आयटम साँगमुळे विशेष लोकप्रियता मिळवणारी दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा (Samantha) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरील चाहत्यांच्या प्रश्नाला समंथा नेहमी उत्तर देते. समंथा मुंबई एअपोर्टवर असाताना नुकताच एका व्यक्तीनं तिला प्रश्न विचारला की, 'तुला हिंदी बोलता येतं का?'. या प्रश्नाला समंथानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
एका फोटोग्राफरनं समंथाला प्रश्न विचारला कि तुला हिंदी बोलता येतं का? यावर समंथानं उत्तर दिलं की,'हो थोडं थोडं येतं' . समंथाचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या चित्रपटांना चाहत्यांची नेहमी पसंती मिळते. लवकरच समंथाचा 'शकुंतलम'हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी तिनं या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता.
View this post on Instagram
अभिनेता नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर समंथा चर्चेत आली. 6 ऑक्टोबर 2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले. गेल्या वर्षी समंथा आणि नाग चैतन्य यांचा त्यांचा घटस्फोट झाला.
संबंधित बातम्या
- Farhan Akhtar, Shibani Dandekar : '.. म्हणून मी फरहानसोबत लग्न केलं'; शिबानीनं सांगितलं कारण
- Kartik Aaryan : चाहती म्हणाली, ' 20 कोटी देते, माझ्यसोबत लग्न कर, '; कार्तिकनं दिलं मजेशीर उत्तर
- Band Baja Varaat : पुष्कराजह 'बँड बाजा वरात'मध्ये दिसणार रेणुका शहाणे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)