एक्स्प्लोर

Samantar Season 2 : 'समांतर 2' मध्ये कुमार महाजन नियतीचा फेरा चुकणार?

एखाद्याला त्याचे सगळे भविष्य अगोदरच कळले तर कदाचित स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो त्यात थोडाफार बदलण्याचा प्रयत्न करेल, ते पूर्णपणे बदलणे शक्य आहे? समांतर 2 मध्ये नियतीचा खेळ पाहायला मिळणार आहे.

Samantar Season 2 : तुमचे भविष्य तुमच्या हाती आले तर? भविष्यात घडणाऱ्या घटना तुम्हाला आधीच कळल्या तर? किंवा मग अगोदरच जगलेल्या व्यक्तीचे कर्म तुमचे भविष्य आहे तर तुम्ही काय कराल? असेच काहीसे झालेय एमएक्स प्लेअरच्या समांतर-2 (Samantar Season 2) मधील कुमार महाजन (स्वप्नील जोशी) आणि सुदर्शन चक्रपाणी (नितीश भारद्वाज) यांच्यासोबत. त्यांच्या भविष्यरेखा एकमेकांना अगदी समांतर आहेत. 

एखाद्याला त्याचे सगळे भविष्य अगोदरच कळले तर कदाचित स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो त्याला थोडाफार बदलण्याचा प्रयत्न करेल पण ते पूर्णपणे बदलणे शक्य आहे? सिझन 2 च्या सुरुवातीला कुमार चक्रपाणीने दिलेल्या डायरीतील रोज एक पान वाचत असतो जे त्याचे भविष्य असते. कुमार त्याचे भविष्य नियंत्रणात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. काही प्रमाणात तो यशस्वी होतोही परंतु डायरीतील एका भविष्यानुसार एक स्त्री (सई ताम्हणकर) त्याच्या आयुष्यात येते आणि कुमार हळूहळू नियतीच्या फेऱ्यांमध्ये गुंतला जाऊ लागतो. सर्व गोष्टी नियंत्रणाबाहेर जातात.

पाहा ट्रेलर : 

भविष्य किंवा आपण ज्याला नियती म्हणतो त्याबद्दल स्वप्नील सांगतो 'मेहनत आणि चिकाटीने तुम्ही तुमचे भविष्य घडवू शकता, असे मी मानतो पण कधी कधी काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेरील असतात त्याला आपण काहीच करू शकत नाही. चक्रपाणी यांचे कर्म जे आता कुमारचे भविष्य आहे. कुमार त्याला आव्हान देतो मात्र त्यात तो यशस्वी होईल का? हे प्रेक्षकांना 1 जुलैलाच पाहायला मिळेल.'' 

ज्येष्ठ अभिनेते नितीश भारद्वाज याविषयी म्हणतात,'' नियती ही आपल्या कृती आणि निर्णयाचे गणित आहे; म्हणूनच आपल्या कर्मावर निर्विकारपणे लक्ष केंद्रित करा आणि नियतीला तिचे काम करू द्या.'' 

ती स्त्री नक्की कोण? कुमार नियतीचा फेरा मोडणार की त्यात गुंतत जाणार? चक्रपाणीच्या डायरीतील भाकीत कुमारच्या बाबतीत खरे ठरणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं समांतर-2 च्या 10 भागांमध्ये दडली आहेत.  

'समांतर-2' मराठी सोबतच हिंदी, तमिळ, तेलगू या भाषांमधून एमएक्स प्लेअर एक्सक्लुझिव्हवर 1 जुलैपासून प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Samantar 2 : ट्रोल तेच होतात जे चर्चेत असतात : तेजस्विनी पंडीत

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Director on Tukaram Mundhe: 'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
Aavarapan 2 Actor Struggle: मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
Taapsee Pannu on Kangna Ranaut: 'सस्ती कॉपी'म्हणून हिणवलं, कंगनाने आई वडिलांनाही वादात खेचलं; आता तापसी पन्नूची 2 शब्दाची प्रतिक्रिया; सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या..
'सस्ती कॉपी'म्हणून हिणवलं, कंगनाने आई वडिलांनाही वादात खेचलं; आता तापसी पन्नूची 2 शब्दाची प्रतिक्रिया; सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या..

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget