एक्स्प्लोर

Salman Khan In Raja Shivaji: 'राजा शिवाजी' चित्रपटात सलमान खानने कुणाची भूमिका साकारली? एक डॉयलॉग अन् सिनेमागृहात शिट्ट्या,टाळ्यांचा कडकडाट VIDEO

Salman Khans Look and Dialogue in Raja Shivaji: सलमान खानचा 'राजा शिवाजी' चित्रपटातील कॅमिओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

Salman Khan Jiva Mahala Role In Raja Shivaji: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अभिनीत आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) हा बहुचर्चित  सिनेमा आज महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झाला.  या सिनेमात तगडी कलाकारांची फौजने जबरदस्त काम केलं. या सिनेमात सलमान खानचाही कॅमिओ रोल आहे. सलमान खानची पहिली झलक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. दरम्यान, त्याचा 'राजा शिवाजी' चित्रपटातील लूक समोर येताच, थिएटरमध्ये धुरळा उडाला.   'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमात (Entertainment) सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार, ही बातमीच त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची होती. दरम्यान,  त्याचा लूक व्हायरल होताच इंटरनेटवर चाहत्यांनी खळबळ उडवून दिली. सध्या सलमानचा 'राजा शिवाजी' चित्रपटातील डायलॉग सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

सलमान खानचा 'राजा शिवाजी' चित्रपटात कॅमिओ (Salman Khan as Jiva Mahala in Raja Shivaji)

सलमान खानची 'राजा शिवाजी' चित्रपटातील भूमिका अनेक महिने गुप्त ठेवण्यात आली होती. दरम्यान, आज सिनेमा रिलीज झाल्यानंतर सलमान खानची भूमिका रिव्हिल झाली आहे. रितेश देशमुखच्या या ऐतिहासिक सिनेमात सलमान खान जीवा महाला यांची भूमिका साकारत आहे. जीवा महाला हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे  निष्ठावान अंगरक्षक  होते. त्यांच्या शौर्याची गाथा मराठा इतिहासात सुवर्णाक्षरांनी  लिहिली गेली आहे. 

या सिनेमात सलमान खान भगव्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. तसेच  डोक्यावर पगडी आणि  हातात तलवार आहे. सलमान खानचा लूक आकर्षक दिसत असून, त्याच्या लूकचं नेटकरी  आणि प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक होत आहे.   काही दृश्यांमध्ये सलमान खानसोबत रितेश देशमुखही दिसत आहे. या सिनेमात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे.  या दृश्यात, सलमानचे पात्र  आपल्या शत्रूच्या मानेवर तलवार रोखताना दिसत आहे. 

सलमान खानच्या डायलॉगने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला (Salman Khans cameo as Jiva Mahala)

 

या सिनेमातील एका डायलॉगने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला. सलमान खान 'शिवाजी नाही, शिवाजी राजं म्हणायचं', असा डायलॉग म्हणतो. या डायलॉगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सलमान खानच्या या डायलॉगवर प्रेक्षकवर्गाकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. टाळ्यांच्या कडकडाटाने थिएटर दुमदुलं होतं.  सलमान खानचा हा लूक पाहून चाहते भारावून गेले. त्याच्या रुबाबदार लूकवर चाहते फिदा झाले आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

लायनिंग शर्टवर गॉगल अन् दीपिकाचा हात पकडून..; 'किंग'च्या सेटवरील शाहरुख खानचा फर्स्ट लूक व्हायरल, VIDEO

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget