एक्स्प्लोर

Shahrukhs King: लायनिंग शर्टवर गॉगल अन् दीपिकाचा हात पकडून..; 'किंग'च्या सेटवरील शाहरुख खानचा फर्स्ट लूक व्हायरल, VIDEO

Shah Rukh Khans King Set Videos Leak: 'किंग' चित्रपटातून शाहरुख खान पुन्हा एकदा अॅक्शन अवतारात दिसणार.

Shahrukh Khan King First Look: सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) गेल्या 2 वर्षांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही.  त्यानं आधी डंकी चित्रपटात काम केलं होतं. बॉक्स ऑफिसवर (Box Office) डंकी चित्रपटाची जादू फार काही चालली नाही. या सिनेमाला प्रेक्षकांकडून थंड प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, आता शाहरुख खान लवकरच आपल्या आगामी प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या (Entertainment) भेटीस येत आहे. त्याचा आगामी अॅक्शन फिल्म या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच  क्रिसमसमध्ये रिलीज होणार आहे.  पठान फिल्म दिग्दर्शित सिद्धार्थ आनंद शाहरुख खानचा अपकमिंग फिल्म (Shahrukh Khan Upcoming Film) 'किंग' डायरेक्ट करत असून, या सिनेमातील शाहरुखचा फर्स्ट लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे.  हा सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण स्क्रीन शेअर करणार आहे.

मागील वर्षांपासून शाहरुख खान आपल्या  आगामी 'किंग' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.   जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात, बेस्ट लोकेशन्समध्ये या सिनेमाची शूटिंग सुरू आहे. सध्या 'किंग' या सिनेमाची शूटिंग  साऊथ अफ्रिकेतील केप टाऊनमध्ये सुरू आहे.  या ठिकाणी चित्रपटातील गाणं रेकॉर्ड केलं जात आहे.  दरम्यान, शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटाच्या सेटवरुन अनेक फोटो आणि व्हिडीओ लीक झाले असून, या फोटोतून शाहरुख आणि दीपिकाचा लेटेस्ट लूकही पाहायला मिळत आहे.    

'किंग' चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल (Shah Rukh Khan upcoming action film King)

 

व्हिडीओच्या एका दृश्यात, कोरिओग्राफर गाण्याचे स्टेप्स दाखवत आहे. तर, शाहरुख खान आणि दीपिका हे एकमेकांचा हात पकडून उभे आहेत.  तसेच, दुसऱ्या व्हायरल फोटोमध्ये शाहरुख खान एका नारंगी शर्टमध्ये दिसत आहे. तो गाडीमध्ये बसलेला दिसत आहे.  याचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत हॉलिवूड सिंगर एड शीरनचं रॅप ऐकू येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमातील गाणी अनिरुद्धने कंपोज केले आहेत.  

'किंग' चित्रपटात शाहरुखच्या लेकीचीही एन्ट्री (SRK Deepika Padukone King film shooting)

दोघांचा शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  चाहत्यांनी हा सिनेमाचा पाहण्याची उत्सुकता  कमेंट सेक्शनमध्ये दर्शवली आहे.  या सिनेमात केवळ शाहरुख आणि दीपिका ही जोडी नसून,  सुहाना खान, राणी मुखर्जी,  अभिषेक बच्चन, सौरभ शुक्ला, जयदीप अहलावत, अरशद वारसी, अनिल कपूर आणि  जॅकी श्रॉफ यांच्या भूमिका आहेत.   ही फिल्म 24 डिसेंबर रोजी  जगभरात प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आधी मिसकॅरेज, 65 इंजेक्शन्स आणि नंतर 8 वेळा फेल झालेलं IVF; अखेर आयुष्यात सोन्याचा दिवस आलाच, 45 वर्षांची प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई PHOTOs

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget