एक्स्प्लोर

'बड़े साहब'च्या भूमिकेत सलमान खान? धुरंधर 2 सेटवरील फोटो व्हायरल; AI की आणखी काही, नेमकं सत्य काय?

Salman Khans Viral Photo From Dhurandhar 2: सलमान खानचा धुरंधर सेटवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Salman Khan As ‘Bade Sahab’ In Dhurandhar 2: धुरंधर चित्रपट रिलीज झाला अन् बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ उडाला. या चित्रपटाला जगभरातून प्रसिद्धी मिळाली. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धुरंधर : द रिव्हेंजचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. या टीझरला प्रेक्षकांकडून  भरभरून प्रतिसाद मिळत आहे. धुरंधर चित्रपटाच्या शेवटी 'बड़े साहब' कोण? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.  दरम्यान, सोशल मीडियावर धुरंधर सेटवरील एक फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोंमध्ये अभिनेता सलमान खान दिसत आहे.  सलमान खान धुरंधर चित्रपटात दिसणार का? या चित्रपटात तो 'बड़े साहब'ची भूमिका साकारणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, हा फोटो एआय  असल्याचं बोललं जात आहे.

सोशल मीडियात धुरंधर सेटवरील फोटो   व्हायरल होत आहे.  या  फोटोमध्ये सलमान खान दिसत आहे.  सलमान खान धुरंधर चित्रपटात 'बड़े साहब'ची भूमिका साकारणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. पण या फोटोमागचं सत्य पूर्णपणे वेगळं आहे. हा व्हायरल फोटो पूर्णपणे एआय - जनरेटेड असल्याची माहिती समोर आली आहे.    हा फोटो देव पाल याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो काही क्षणात समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.

एआय क्रिएटर सध्या ट्रेंडिंग विषयावर एआय जनरेटेड फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहेत. हे फोटो सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.  देव पालने देखील एक पोस्ट शेअर केली आहे.  या फोटोंमध्ये सलमान खान धुरंधरच्या सेटवर दिसत आहे.  

धुरंधर 2 सेटवरील बीटीएस फोटो ऑनलाइन व्हायरल झाले आहेत.  या फोटोमध्ये संजय दत्त (एसपी चौधरी अस्लम) आणि अर्जून रामपाल (आयएसआय चीफ मेजर इक्बाल) एकमेकांशी बोलत  असल्याचं दिसत आहे.  धुरंधर 2 चित्रकरणातील फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. दरम्यान, एआयद्वारे या फोटोला एडिट करण्यात आले. या फोटोमध्ये सलमान खानचा 'एक था टायगर' मधील लूक दिसत आहे. हा एआय फोटो काही क्षणता सोशल मीडियात व्हायरल झाला. काहींना हा फोटो खरा वाटला. सलमान खान 'बड़े साहब' आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले, तेव्हा हा फोटो एआय एडिटेड असल्याचं समोर आलं. 

दरम्यान, धुरंधर चित्रपटात 'बड़े साहब' नक्की कोण? हे कदाचित धुरंधर 2 या चित्रपटातून उघड होईल.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Batwara 1947 Trailer: फाळणीचा थरार पुन्हा मोठ्या पडद्यावर! बंटवारा 1947'चा 3 मिनिटांचा ट्रेलर रिलीज; फाळणीच्या वेदना पाहून सुन्न व्हाल
फाळणीचा थरार पुन्हा मोठ्या पडद्यावर! बंटवारा 1947'चा 3 मिनिटांचा ट्रेलर रिलीज; फाळणीच्या वेदना पाहून सुन्न व्हाल
Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर मोठा ट्विस्ट! 'जन नायकन'च्या कमाईला ब्रेक; 'धमाल 4'ने मात्र गाठला मोठा टप्पा
बॉक्स ऑफिसवर मोठा ट्विस्ट! 'जन नायकन'च्या कमाईला ब्रेक; 'धमाल 4'ने मात्र गाठला मोठा टप्पा
Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
Dev Anands Son Suniel Anand: बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget