एक्स्प्लोर

Salman Khan: भाईजानकडून 2027च्या ईदची जय्यत तयारी, साऊथ सुपरस्टार अभिनेत्रीसोबत झळकणार, चाहत्यांसाठी खास गिफ्ट

Salman Khan Teams Up with South Director for Big Project: सलमान खानचा आगामी सुपरहिट प्रोजेक्ट 2027च्या ईदला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

Salman Khan And Nayanthara New Film: बॉलिवूडचा 'सुल्तान' अर्थात सलमान खान सध्या त्याचा आगामी 'मातृभूमि' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचे सिनेमे चाहत्यांसाठी केवळ चित्रपट नसून,  एक उत्सवच असतो. सलमान खानचे ईदसोबतचे नाते जुने आणि तितकेच घट्ट आहे. ईद या सणानिमित्त सलमान खान आपला सिनेमा रिलीज करतो. फॅन्स देखील त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात.  दरम्यान, सलमान खानने नुकतंच एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांना खूश केलं आहे. त्यानं आपल्या आगामी चित्रपटाची झलक शेअर करुन चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. 

'मातृभूमि'नंतर सलमान खानचा आगामी सिनेमा कोणता? (Salman Khan Upcoming Project)

'मातृभूमि'नंतर सलमान खान 2027 साली आपल्या नेक्स्ट प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  सलमान खानचा आगामी अॅक्शन थ्रिलर सिनेमा 2027 च्या ईद या सणाला प्रदर्शित होणार आहे. सलमान खानच्या  नवीन चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची टीम आहे.  या आगामी प्रोजेक्टसाठी सलमान खान साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फिल्ममेकर वामशी पैडिपल्ली आणि दिग्गज निर्माते दिल राजूसोबत  काम करणार आहे.

सलमान खानने शेअर केली आगामी चित्रपटाची झलक (Salman Khan upcoming movie Eid Release)

सध्या प्रोजेक्टला 'SVC63' हे नाव देण्यात आलं आहे.  ही जबरदस्त अॅक्शन थ्रिलर फिल्म असल्याचे म्हटले जात आहे.  सलमान खानने या चित्रपटाचा रिलीज डेट शेअर करत, आपल्या चाहत्यांसाठी एक मजेशीर आणि सस्पेंसने भरुन एक मेसेज शेअर केला आहे.  सलमान खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की,  'थोडा दूरदृष्टीचा विचार करणे आवश्यक आहे, म्हणूनच ईद रोजी रिलीज करण्याची घोषणा करण्यात आली आहे.  योग्य वेळ आल्यानंतर  आम्ही तुम्हाला याबद्दल सांगू. धीर धरा.. थोडं धीर धरा.  मी जितका वेळ वाट पाहिली आहे. तितकाच वेळ तुम्हालाही वाट पाहावी लागले. तुमची जी अवस्था आहे, तीच माझीही अवस्था आहे...हाहाहा' असं त्यानं आपल्या  पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

सलमान खानने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सलमान खान दिसतो आहे. तसेच  अभिनेत्री नयनतारा दिसत आहे. या सिनेमात नयनतारा झळकणार हे या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. 2027 साली प्रदर्शित होणारा सलमान खानचा हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरणार, असंही चाहत्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'महाराज मला शिक्षा देतात, तेव्हा...'; 'राजा शिवाजी' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये महाराज ज्याचा शिरच्छेद करतात 'तो' रंगोत्री कुणी साकारलाय?

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget