एक्स्प्लोर

No Entry Sequel : नो एन्ट्रीचा सिक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीस; सलमान बरोबरच हे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

आता लवकरच नो एन्ट्री (No Entry) या चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज होणार आहे.

No Entry Sequel : बॉलिवूडमधील विनोदी कथानकावर आधारित असणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते. नो एन्ट्री (No Entry) या चित्रपट हा देखील कॉमेडी कथानकावर आधारित आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागानं प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चित्रपट आजही लोक आवडीनं पाहतात. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज होणार आहे. नो एन्ट्रीच्या सिक्वेलबाबत चित्रपट  दिग्दर्शक अनीस बज्मी (Anees Bazmee) यांनी माहिती दिली. 

सलमानसोबतच 'हे' कलाकार साकारणार प्रमुख भूमिका 

नो एन्ट्री हा चित्रपट 2005 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये सलमान खान, फरदीन खान, अनिल कपूर या कलाकारांनी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. एसके फिल्म एंटरटेनमेंट, सहारा वन मोशन पिक्चर्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. 

आता लवकरच या चित्रपटाच्या सिक्वेलच्या शूटिंगला सुरूवात होणार असल्याची माहिती अनीस बज्मी यांनी एका मुलाखतीमध्ये दिली. अनीस बज्मी यांनी सांगितलं, 'सलमान या प्रोजेक्टसाठी उत्सुक आहे. या चित्रपटाची शूटिंग लवकर सुरू व्हावी, अशी त्याची इच्छा आहे. मी त्याला चार ते पाच वेळा भेटलो आहे. तेव्हा त्यांनी लवकर शूटिंग सुरू करण्याबाबत सांगितलं ' 

अनीस बज्मीनं नो एन्ट्रीच्या सिक्वेलबाबत सांगितलं की, सलमान खान, अनिल कपूर, ईशा देओल,लारा दत्ता, बिपाशा बसु, सेलीना जेटली आणि  समीरा रेड्डी हे कलाकार या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारत आहे. नो एन्ट्रीच्या सिक्वेलची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
Sunil Shetty Marathi Dahihandi 2026:  'मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी बोलावं लागणार ना..' प्रताप सरनाईकांच्या दहीहंडीत सुनील शेट्टी गोविंदांना म्हणाला...
 'मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी बोलावं लागणार ना..' प्रताप सरनाईकांच्या दहीहंडीत सुनील शेट्टी गोविंदांना म्हणाला...

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
LIC-ICICI : एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, सोमवारी स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, नेमकं काय घडणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
Embed widget