एक्स्प्लोर

सलीम खान यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया नाही, लीलावतीच्या डॉक्टरांची स्पष्टोक्ती, प्रकृती चिंताजनक, अजूनही व्हेंटिलेटरवर

No Surgery Performed on Salim Khan: सलीम खान यांना 17 फेब्रुवारी रोजी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट देण्यात आला आहे.

Was surgery performed on Salim Khan Doctors clarify: ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान (Salim khan) यांना 17 फेब्रुवारी  रोजी तातडीने वांद्रेतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची अचानक प्रकृती बिघडली.  त्यांना सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आल्याची माहिती आहे.  काल त्यांना डॉक्टरांच्या देखरेखेखाली आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. स्पेशलिस्टची संपूर्ण टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. काल खान कुटुंबासह अनेक कलाकारांनी त्यांची भेट घेतली.  दरम्यान, त्यांच्या  तब्येतीविषयी अनेक माहिती समोर येत आहेत.  दरम्यान, त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली नसल्याचंही लीलावती डॉक्टरांनी स्पष्ट केलं. 

मंगळवारी सकाळी सलीम खान यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी लीलावती डॉक्टरांनी सलीम खान यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं. त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.  'डॉ. विनय चव्हाण (न्यूरोलॉजिस्ट)  डॉ. अजित मेनन (ह्रदयरोगतज्ज्ञ), डॉ. नितीन डांगे (न्यूरोसर्जन) आणि डॉ. बिनीत अहलुवालिया यांच्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली', असे डॉ.  जलील पारकर म्हणाले.

दरम्यान, सोशल मीडियावर सलीम खान यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असल्याची बातमी व्हायरल होत आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली नसल्याची माहिती समोर आली आहे.  त्यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया पार पडली नसून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती लीलावतीमधील डॉक्टरांनी दिली.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

सलीम खान यांची तब्येत खालवल्यानंतर त्यांना तातडीने वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.  त्यांना सुरुवातीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. याची माहिती मिळताच अभिनेता सलमान खानने रुग्णालयात धाव घेतली.  सलमान खान व्यतिरिक्त, सलीम खान यांच्या पत्नी सलमा खान, हेलन  यांनी देखील रुग्णालयात धाव घेतली. सलमा आणि हेलन यांच्यासह अरबाज खान, अलविरा खान आणि अर्पिता खान  हे देखील रुग्णालयाबाहेर स्पॉट झाले. खान कुटुंबाव्यतिरिक्त इतर कलाकारांनीही  सलीम खान यांची भेट घेतली.  चाहत्यांनीही सलीम खान यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

तुरुंगाबाहेर येताच राजपाल यादवची पहिली प्रतिक्रिया; सांगितला 11 दिवसांचा दिनचर्य, सकाळी अभिनेता काय करत होता?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
CM Yogi Adityanath On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Embed widget