एक्स्प्लोर

Sai Pallavi Sita Sister Actress: साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?

सोशल मीडियावर अनेक पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसतात.नेमकी कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घेऊया...

Ramayan Sai Pallavi Sita Sister Buzz: नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण चित्रपटाची सध्या एकच चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचा ट्रेलर आल्यामुळे कोणती भूमिका कोणी केली? याचं प्रेक्षकांमध्ये कुतूहल आहे. अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम च्या भूमिकेत दिसणार असून साउथ अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. पण, सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.या अभिनेत्रीने साई पल्लवीलादेखील मागे टाकलंय. मुख्य भूमिकांशिवाय इतर भूमिका कोणी कोणी केल्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी सध्या प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. या चित्रपटात सीतेच्या बहिणीच्या भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्रीने सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर अनेक पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसतात.नेमकी कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घेऊया...

साई पल्लवीऐवजी ही अभिनेत्री लक्ष वेधून घेतेय ..

'रामायण' चित्रपटात सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे.साई कायमच तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. ट्रेलरमधील तिच्या भूमिकेवरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांना तिच्यापेक्षा तिच्या मागे उभी असलेली अभिनेत्री जास्त भावली आहे. ट्रेलरमधील साई पल्लवीच्या एन्ट्री सीन मध्ये तिच्यासोबत इतर दोन-तीन अभिनेत्री उभ्या आहेत. त्यापैकी डावीकडे उभ्या असलेल्या अभिनेत्रीची एक छोटीशी झलक समोर आल्यानंतर इंटरनेटवर प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. साई पल्लवीच्या मागे उभी असलेल्या या अभिनेत्रीचं नाव सुरभी दास असं आहे. रामायण चित्रपटात ती सीतेच्या धाकट्या बहिणीची म्हणजे श्रुतकीर्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

कोण आहे सुरभी दास?

'पंड्या स्टोअर', 'निमा डेंजोगपा ' मालिकांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.सुरभीने सोशल मीडियावरही ती सीतेच्या धाकट्या बहिणीची श्रुतकीर्तीची भूमिका साकारत असल्याचं सांगितलं. यावेळी तिचं कास्टिंग कसं झालं याचाही उलगडा तिने केला.ती म्हणाली 'सुरुवातीला कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रा यांचा ऑफिसमध्ये या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं.ऑडिशन दिल्यानंतर दोन महिन्यांनी निर्मात्यांकडून फोन आला.त्यावेळी मी पंड्या स्टोरी या मालिकेत काम करत होते.ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर सुरभीची एकच चर्चा होतेय.

हिंदी मालिकांमध्ये काम करण्यापूर्वी सुरभीने चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात काम केलं आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आसाम होऊन ती मुंबईला आली होती. 'निमा डेंजोगप्पा' या मालिकेतून तिने हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं.नंतर 'पंड्या स्टोरी' या मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vanita Kharat Scam: 'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Embed widget