एक्स्प्लोर

Sagar Karande: सागर कारंडेची विनोदी शैली की प्रेक्षकांना जोडा; भर नाट्यगृहात नाटकाला उशिरा आलेल्यांना टोला, व्हिडिओ चांगलाच व्हायरल

Sagar Karande Shikkamortab: सागर कारंडेचा नाटकादरम्यान एक विनोदी किस्सा घडला.

Sagar Karande: मालिका आणि सिनेमांऐवजी मराठी नाटक (Marathi Play) याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आजही प्रेक्षक आवर्जून ठराविक नाटकासाठी गर्दी करतात. आपले आवडते कलाकार आपल्या समोर नाटक सादर करतात.  कलाकारांचा प्रत्यक्ष अभिनय आपल्याला नाटकातून अनुभवायला (Entertainment) मिळतो. सिनेमातील सीन्स शूट केले जातात, त्यात रिटेक असतो. पण नाटकात रिटेक नसतो. सिनेमा किंवा मालिका शूट करताना कलाकाराकडून काही चुका झाल्या, किंवा इतर आवाजामुळे सीन बिघडला तर पुन्हा सीन शूट होऊ शकतो. पण  नाटकात हे शक्य नाही. नाटकात रिटेक होऊ शकत नाही. नाट्यगृहात गोंधळ जरी झाला, कलाकाराला याचा त्रास जरी झाला तरी, ते नाटक न थांबता सुरू ठेवावे लागते.  

नाट्यगृहात प्रेक्षकांकडून आवाज किंवा गोंधळ झाला तर, काही कलाकार नाटक थांबवून रागावतात, संताप व्यक्त करतात. तर, काही कलाकार शांत राहतात. काही कलाकार या गोंधळामुळे डिस्टर्ब होतात.  अभिनेता सागर कारंडेच्या नाटकात असाच काहीसा प्रकार घडला.  दरम्यान, सागर कारंडेने संताप व्यक्त केला नसून, विनोदी शैलीत प्रेक्षकांसमोर टोमणा मारला.  सागर कारंडेसोबत नाट्यगृहात नेमकं काय घडलं? सागर कारंडेनं  कुणाला टोमणा मारला? जाणून घेऊयात.

सागर कारंडेचा  उशिरा येणाऱ्या कलाकारांना टोमणा (Sagar karande in Marathi Play Shikkamortab)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rangabhoomi With Yatri (@rangabhoomiwithyatri)

अभिनेता सागर कारंडेचा 'शिक्कामोर्तब' हे नाटक सध्या प्रचंड चर्चेत आहे.  या नाटकाच्या सादरीकरण दरम्यान, एक गोष्ट घडली आणि सागर कारंडेच्या टोमण्यावर प्रेक्षकवर्गामध्ये एकच हशा पिकला.  याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   सागर कारंडेचं 'शिक्कमोर्तब' या नाटकात सादरीकरण सुरू होते.  यावेळी काही प्रेक्षक नाट्यगृहात उशिरा येतात.  यावेळी त्यानं आपल्या विनोदीशैलीने प्रेक्षकांचं स्वागत केलं.

रंगमंचावर सागर कारंडेचं सादरीकरण सुरू असते.  दरम्यान, चालू नाटकाच्या दरम्यान काही प्रेक्षक उशिरा येतात.  त्यावेळी सागर कारंडे त्याचं टोमणा मारुन स्वागत करत, 'मी थांबणार सगळ्यांसाठी या..आलात.. या बसा, हा काका या, काकींना घेऊन आलात वाह, छान..', असं सागर कारंडे नाटकामध्ये म्हणताना दिसत आहे.  टोमणा मारुन स्वागत केल्यामुळे सर्व प्रेक्षक जोरजोरात हसू लागतात.  तर, उशिरा आलेले प्रेक्षक लाजले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Arbaz Shaikh: 'सैराट' सिनेमाआधीचं आयुष्य कसं होतं? अरबाज शेख नेमकं काय करायचा? म्हणाला, 'मिरवणूकीत मी...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Advertisement

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget