एक्स्प्लोर

Russia Ukraine Crisis :  रशियाचा युक्रेनवर रॉकेट हल्ला; अभिनेत्री ओक्साना श्वेत्स यांचा मृत्यू

अभिनेत्री ओक्साना श्वेत्स (Oksana Shvets) या राहात असलेल्या इमारतीवर रशियाच्या रॉकेटनं हल्ला केला.

Russia Ukraine Crisis : गेल्या काही दिवसांपासून रशिया (Russia) आणि युक्रेन(Ukraine) मध्ये युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनवर रॉकेटनं हल्ला करत आहे.  यामध्ये अनेक युक्रेन नागरिकांचा मृत्यू झाला. युक्रेनमधील अभिनेत्री ओक्साना श्वेत्स (Oksana Shvets) यांचा या रॉकेट हल्ल्यात मृत्यू झाला आहे.  ओक्साना या कीव्हमध्ये राहात होत्या. त्या राहात असलेल्या इमारतीवर रशियाच्या रॉकेटनं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ओक्साना यांचा मृत्यू झाला. त्या 67 वर्षाच्या होत्या. ओक्सानाच्या यंग थिएटर ग्रुपचा भाग होती. द हॉलिवूड रिपोर्टनुसार, युक्रेननं ओक्सानाला युक्रेनच्या सर्वोच्च कलात्मक सन्मानांपैकी एका सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. 
 
बायडन यांनी पुतीन यांना " युद्ध गुन्हेगार" म्हटले
रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील नागरिकांवर विनाशकारी परिणाम झाला. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पुतीन यांना "युद्ध गुन्हेगार", असं म्हटलं. व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यानंतर व्हाइट हाऊसमधील प्रेस सचिव जेन साकी यांनी सांगितलं, 'मला वाटते की राष्ट्रपतींचे हे वक्तव्य पुरेसे आहे. ते मनापासून बोलत होते. टिव्हीवर त्यांनी पाहिलेल्या हल्ल्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं.'

रशियन सैनिकांनी खार्किवजवळ हवाई हल्ला केला 

23 तारखेलाही रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांवर बॉम्बस्फोट केले. रशियन सैनिकांनी खार्किवजवळ हवाई हल्ला केला. हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर रशियाने युद्ध थांबवण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेशही फेटाळला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Usgaonkar: माधुरीचं 'चोली के पीछे क्या हैं', गाण्यातील शब्द राहिले, पण माझं गाणं..'; वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले 'माझ्यावर अन्याय झाला'
माधुरीचं 'चोली के पीछे क्या हैं', गाण्यातील शब्द राहिले, पण माझं गाणं..'; वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले 'माझ्यावर अन्याय झाला'
Girija Oak: गिरीजा ओकने पतीसोबतचा रोमँटिक फोटो केला शेअर, कॅप्शनमधून व्यक्त केलं प्रेम; म्हणाली, 'मला तुझ्यासोबत हे आयुष्य...'
गिरीजा ओकने पतीसोबतचा रोमँटिक फोटो केला शेअर, कॅप्शनमधून व्यक्त केलं प्रेम; म्हणाली, 'मला तुझ्यासोबत हे आयुष्य...'
Ranveer Singhs Grandfather Death: रणवीर सिंगवर दु:खाचा डोंगर; लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आजोबांचं निधन, बहिणीची भावुक पोस्ट चर्चेत
रणवीर सिंगवर दु:खाचा डोंगर; लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आजोबांचं निधन, बहिणीची भावुक पोस्ट चर्चेत
Kangana Ranaut on Gandhi Family:'रहस्यमय परदेशी महिला आल्यानंतर,..'; गांधी कुटुंबाचा जुना VIDEO शेअर करत कंगना रनौतचा निशाणा, कॅप्शनमधून केला मोठा दावा
'रहस्यमय परदेशी महिला आल्यानंतर,..'; गांधी कुटुंबाचा जुना VIDEO शेअर करत कंगना रनौतचा निशाणा, कॅप्शनमधून केला मोठा दावा

व्हिडीओ

Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Keshav Upadhye on Sonia Gandhi: बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
Hardik Pandya Mumbai Indians: बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
NCP MLA and Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
Rashtriya OBC Mukti Morcha: पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
Mumbai KEM Hospital: मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
Supriya Sule :
"दादा, तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज...", सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या आठवणीत भावूक पोस्ट; जुना व्हिडीओ करत म्हणाल्या...
Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget