एक्स्प्लोर

KGF Chapter 2 : यशने लिहिलेत 'KGF 2' सिनेमातील डायलॉग, दिग्दर्शकाने केला खुलासा

KGF Chapter 2: 'केजीएफ 2' हा सिनेमा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

KGF Chapter 2: बहुप्रतिक्षित 'केजीएफ 2'(KGF 2) सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर सिनेमा 14 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी खुलासा केला आहे की, 'केजीएफ 2'सिनेमातील संवाद यशने लिहिले आहेत. 

बॉक्स ऑफिसवर 'केजीएफ 2' हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी बंगळुरूमध्ये या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. दरम्यान सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत नील म्हणाले,"यशने स्वतः सिनेमातील मुख्य पात्र रॉकी भाईचे संवाद लिहिले आहेत".

View this post on Instagram
 
A post shared by Yash (@thenameisyash)

'केजीएफ 2' सिनेमात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत आहे. रवीना टंडनदेखील या सिनेमात दिसणार आहे. 'केजीएफ' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे 'केजीएफ 2'देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. 'केजीएफ' हा सिनेमा प्रेक्षकांना प्राइम व्हिडिओवर पाहता येऊ शकतो. कन्नडमध्ये शूट झालेला हा सिनेमा तेलुगू, तमिळ, हिंदी आणि मल्याळम या चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 

संबंधित बातम्या

RRR : राजामौलींचा 'आरआरआर' लवकरच होणार 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Rashmika Mandanna : एक्स्प्रेशन क्वीन रश्मिका मंदाना रणबीर कपूरसोबत झळकणार, संदीप रेड्डी वांगा करणार दिग्दर्शन

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश,
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश,
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Loni Kalbhor Banner : पावसामुळं लोणी काळभोरमध्ये होर्डिंग कोसळलं; घोडा जखमी, बँड पथकाचं नुकसानUddhav Thackeray On Devendra Fadanvis : आम्ही देशभक्त, मोदीभक्त नाही; फडणवीसांना ठाकरेंचं उत्तरTushar Gandhi : कट्टरवादी हिंदुत्वामार्फत लोकांमध्ये भेदभाव, तुषार गांधींची भाजपवर टीकाUddhav Thackeray Kalachowki Full Speech : शेवटची सभा, शेवटचं भाषण, काळाचौकीत ठाकरेंचा निर्धार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश,
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश,
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
Embed widget