एक्स्प्लोर

Khatron Ke Khiladi : रोहित शेट्टीच्या 'KKK 12' मध्ये हे 13 सेलिब्रिटी घेणार भाग; केपटाउनमध्ये करणार खतरनाक स्टंट

जाणून घेऊयात 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची नावे....

Khatron Ke Khiladi : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. रोहित हा 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमाचा 12 वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या कार्यक्रमाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.  'खतरों के खिलाडी' च्या नव्या सिझनमध्ये  कोणते सेलिब्रिटी या शोमध्ये सहभागी होणार आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची नावे....

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अनेरी वजानी ही 'खतरों के खिलाडी' च्या 12 व्या सिझनमध्ये सहभाग घेणार आहे. 'अनुपमा' या मालिकेमध्ये अनेरी वजानीनं  मालविका ही भूमिका साकारली आहे. 
 
प्रतीक सहजपालनं 'बिग बॉस' मध्ये भाग घेतला. त्याला बिग बॉसमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. तो देखील 'खतरों के खिलाडी' मध्ये भाग घेणार आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवांगी जोशी आता  'खतरों के खिलाडी' च्या 12 व्या सिझनमध्ये खतरनाक स्टंट करताना दिसणार आहे. 
 
अभिनेत्री कनिका मान ही खतरों के खिलाडीमध्ये सहभाग घेणार की नाही? असा प्रश्न प्रेक्षकांनी पडला होता.  कनिका ही KKK 12मध्ये भाग घेणार असून तिला स्टंट करताना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. कनिकाला 'बॅरिस्टर बाबू' या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. 

अभिनेता राजीव अडातिया देखील बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता. बिग बॉसमध्ये तो वाइल्ड कार्ट स्पर्धक होता पण आता तो 'खतरों के खिलाडी' मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

प्रसिद्ध  कोरिओग्राफर तुषार कालिया हा यंदा  'खतरों के खिलाडी'  शोमध्ये सहभाग घेणार आहे. डान्सबरोबरच स्टंटनं देखील तुषार प्रेक्षकांची मनं जिंकेल का? हे लवकरच त्याच्या चाहत्यांना कळणार आहे. 

अभिनेता निशांत भट्टचा चाहता वर्ग मोठा आहे. आता तो शोमध्ये कसा स्टंट करेल, हे शो सुरू झाल्यानंतर कळेल.

चेतना पांडे, फॅसल शेख, एरिका पॅकर्ड, रुबीना दिलैक, सृती झा, मोहित मलिक हे कलाकार देखील 'खतरों के खिलाडी' मध्ये सहभागी होणार आहेत. 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget