एक्स्प्लोर

'राजा शिवाजी' रिलीज होताच रितेश देशमुखची एक रिक्वेस्ट, VIDEO शेअर करत प्रेक्षकांना कळकळीचं आवाहन

Riteish Deshmukh Requests Fans: 'राजा शिवाजी' सिनेमाविषयी रितेश देशमुखची प्रेक्षकांकडे महत्त्वाची विनंती.

Riteish Deshmukh Requests Fans Not To Share Raja Shivaji Movie Clips: रितेश देशमुखचा (Riteish Deshmukh) ऐतिहासिक 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या सिनेमाने केवळ महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला वेड लावलं. हा सिनेमा 1 मे रोजी रिलीज झाला. महाराष्ट्र दिनानिमित्त रिलीज झाल्यानंतर या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने उत्कृष्ट कामगिरी केली.  सलमान खान या ऐतिहासिक सिनेमाचा भाग असणार की नाही? सलमान नेमकी कोणती भूमिका साकारत आहे?  असे अनेक प्रश्न अनुत्तरित होते. मात्र, सोशल मीडियावरील व्हायरल क्लिप्समुळे चित्रपटाच्या संबंधित अनेक गोष्टी उघड झाल्या. थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षक शूट करुन चित्रपटाचे छोटे -  छोटे क्लिप्स शेअर करत आहेत. चित्रपटातील महत्त्वाचे सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.   अशातच या संबंधित रितेश देशमुखने एक व्हिडीओ तयार केला, तसेच सोशल मीडियात शेअर केला. अभिनेत्याने व्हिडीओतून प्रेक्षकांना विनंती केली आहे. 

रितेश देशमुखची प्रेक्षकांना रिक्वेस्ट (Riteish Deshmukh appeals to fans)

'राजा शिवाजी' हा सिनेमा पाहून आल्यानंतर काही प्रेक्षक सिनेमातील खास सीन्स सोशल मीडियात शेअर करतात. यामुळे सिनेमाच्या संबंधित अनेक महत्त्वाच्या  सीन्सचा खुलासा होतो. याविषयी रितेश देशमुख म्हणाला, 'नमस्कार. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  शौर्य गाथेवर आम्ही सिनेमा काढला. 'राजा शिवाजी' हा सिनेमा तुम्ही स्वत:चा समजून पाहिलात, एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही देत आहात, याबद्दल मी आणि 'राजा शिवाजी' या सिनेमाची संपूर्ण टीम तुम्हा सर्वांची ऋणी आहे. फक्त एकच रिक्वेस्ट आहे.  तुमच्या भावना मला समजत आहे. तुम्ही Excited होऊन सिनेमातील तुम्हाला आवडणारे सीन्स थिएटरमध्ये शूट करुन सोशल मीडियात शेअर करत आहात.  फक्त एकच रिक्वेस्ट करतो की, कृपया व्हिडीओ पोस्ट करु नका'.

रितेश देशमुखच्या पोस्टवर नेटकऱ्यांचं समर्थन (Raja Shivaji movie viral clips social media)

'कारण इतर लोक जे सिनेमा पाहायला येणार आहेत,  सिनेमात काही सरप्राईज आहेत, त्यांनाही चित्रपटाचा आनंद घेऊ द्या.  असाच तुमचा या सिनेमाला प्रतिसाद मिळत राहुदे. धन्यवाद. जय शिवराय', असं रितेश देशमुखने आपल्या व्हिडीओ मध्ये म्हटलं आहे.  सध्या त्याची पोस्ट व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनीही त्याच्या म्हणण्याला समर्थन दर्शवलं आहे.  

'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमाने पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये सिंह गर्जना केली.  रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने 11.35 कोटींची कमाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी मराठी व्हर्जनमधून या सिनेमाचं 8 कोटीचं नेट कलेक्शन झालं आहे. विकेंडमध्ये हा सिनेमा अजून कमाई करेल, यात शंका नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

महाराष्ट्रात 'राजा शिवाजी' चित्रपटाचा बोलबाला, अकलूजमध्ये पोस्टरवर दुग्धाभिषेक; फटाकेही फोडले, PHOTOs

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget