एक्स्प्लोर

Salman Khan: सलमान खानकडून फॅन्सना खास गिफ्ट; आगामी सिनेमाचं हृदयस्पर्शी गाणं रिलीज, VIDEOपाहून चाहते भारावले

Salman Khan Shares Emotional Song: सलमान खानने 'मातृभूमी' सिनेमातील 'मैं हूं' गाण्याचा टीझर रिलीज केला आहे.

Salman Khan Matrubhoomi Main Hoon Song: भाईजान (Bhaijaan) सलमान खान (Salman Khan) सध्या आपल्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. 'मातृभूमी' (Matrubhoomi) या सिनेमाच्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही कारणास्तव या सिनेमाच्या (Entertainment) प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.  दरम्यान, सलमानचे फॅन्स आणि प्रेक्षकवर्ग 'मातृभूमी' या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  दरम्यान, 'मातृभूमी' या सिनेमाचं नवीन गाणं नुकतेच रिलीज झाले आहे.  ईदच्या खास प्रसंगी 'मातृभूमी'  या सिनेमाचं  'मैं हूं' हे गाणं प्रदर्शित झालं आहे.  गुरुवारी सकाळी सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या आगामी सिनेमाच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.  या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत सलमान खानसोबत चित्रांगदा सिंह दिसत आहे. हे गाणे पार्टी साँग किंवा रोमँटिक नसून, एक अत्यंत दु:खद आणि भावनिक गाणं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गाण्यात काही बदल केले जात आहे. सलमान खानने या सिनेमातील गाण्याचा टीझर रिलीज केला आहे. गाण्याचा टीझर शेअर करत त्यानं लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे.  

सलमान खाननं शेअर केलं आगामी सिनेमाचं गाणं, इमोशनल व्हिडीओ पाहून चाहते भावुक (Salman Khan emotional song on EID)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खानने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये, 'O o o o om 🕉️ o o o oomm🕉️
O o ommm🕉️ O omm🕉️
Main hooon' असं लिहिलं आहे.  हा म्यूझिक व्हिडीओ समोर येताच सलमान खानच्या फॅन्सना प्रचंड आनंद झाला आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे.  बऱ्याच लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये 'ईद मुबारक भाईजान' असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. एकानं कमेंटमध्ये, 'ईद मुबारक, मी तुमच्याच पोस्टची वाट पाहत होतो', असं म्हटलं आहे.  

हे नवीन गाणं सलमान खान आणि चित्रांगदा या दोघांवर केंद्रीत आहे. या गाण्यात प्रेम आणि जोडीदारापासून दूर राहण्याची तळमळ देखील आहे. या दोन्ही भावना या गाण्यातून स्पष्ट दिसतात. हा व्हिडीओ पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट आहे.  'मैं हूं' या गाण्याच्या ओरिजनल वर्जनमध्ये एका सैनिकाच्या परिवाराचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या गाण्यात आनंदाचे क्षण आणि जोडीदारापासून दूर जाण्याचे दु:ख देखील दाखवण्यात आलंय. हे गाणं श्रेया घोषाल आणि अयानलाल यांनी गायले असून, हे गाणं आपल्या शूर सैनिकांनी केलेल्या त्यागाचे चित्रण करते.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'देऊळ बंद 2' सिनेमातील 'तो' ट्विस्ट पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी; 7 दिवसांत कमावले 'इतके' कोटी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare: 4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
Shweta Tiwari: मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
OTT Thriller Movie: 2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म
2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म
Advertisement

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget