एक्स्प्लोर

भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखच्या रागाचा उद्रेक; रुचिता जामदारला झाप झाप झापलं; नेमकं काय घडलं?

Riteish Deshmukh Slams Ruchita Jadhav: भाऊच्या धक्क्यात रितेश देशमुख संतापलेले दिसले. त्यांनी रुचिता जामदारला चांगलंच झापलं.

Riteish Deshmukh Slams Ruchita Jadhav in Bhaucha Dhakka Episode: बिग बॉस मराठी सहाव्या सिझनमध्ये रंगत आली आहे.  प्रत्येक  एपिसोडमध्ये स्पर्धकांचे नवे रंग पाहायला मिळतात.  आठवड्यातील शेवटच्या दिवशी भाऊच्या धक्क्यामध्ये स्पर्धकांची कानउघडणी केली जाते.   आठवडाभरात स्पर्धक नेमकं काय काय करतात? स्पर्धकांकडून झालेल्या चुकांचा पाढा रितेश देशमुख सर्वांसमोर वाचतात. भाऊच्या धक्क्यावर कधी मौज मस्ती तर, कधी स्पर्धकांचं कौतुक केलं जातं. तर, कधी वाईट वागणुकीवर चांगलंच सुनावलंही जातं.  आतापर्यंत चार भाऊच्या धक्क्याचे एपिसोड्स झाले. पाचव्या एपिसोडमध्ये रितेश देशमुख भडकलेला दिसला. त्यानं रुचिताला चांगल्याच शब्दांत सुनावलं.  सध्या बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्याचा प्रोमो समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

भाऊच्या धक्क्याचा प्रोमो कलर्स मराठीने  त्यांच्या समाजमाध्यमांमध्ये शेअर केला आहे.  या प्रोमोमध्ये रितेश देशमुख प्रचंड संतापलेला दिसतो आहे.  रुचिता जामदारला रितेश देशमुखने चांगलंच झापलं.  एका एपिसोडमध्ये रुचिता जामदारनं दिपाली सय्यदसमोर  'आ थू' असं केलं.  याच कारणास्तव रितेश देशमुख भडकले. त्यानं रुचिताला चांगलंच झापलं. रितेश देशमुख बोलत असताना रुचिता मध्येच बोलण्याचा प्रयत्न करते. तेव्हा रितेश देशमुख संतापतो. तसेच तिला 'मी बोलतो आहे ना...', असं बोलून तिला थांबवतो.  'तुम्ही जे केलं आहे,  हे खरंतर महाराष्ट्रातील कोणत्याच आईला बिलकूल आवडलेलं नाही',  असं रितेश रुचिताकडे पाहून म्हणतो. त्यानंतर  रुचिता तोंड वाकडं करते, हे पाहून रितेश अजून भडकतो.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

'हे असले हावभाव द्यायचे असतील तर, तुम्ही आत जा. इथे तुम्हाला जागा नाही', असं संतापून रितेश रुचिताला म्हणतो.  भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडणार?  रुचिताला शिक्षा मिळणार का? तिचा या घरातून पत्ता कट होणार का? हे लवकरच कळेल.  दरम्यान, भाऊच्या धक्क्याचा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'अल्फा'च्या सेटवर राडा; आलियाचं नेमकं कुणासोबत वाजलं? चित्रपट कधी अन् कुठे रिलीज होणार?

गौतमी पाटीलचा प्रायव्हेट VIDEO झाला होता व्हायरल, तिनं स्वत:ला कसं सावरलं? 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
OTT Crime Thriller:नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
Nana Patekar Kon Honaar Crorepati: माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
Columbus Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Embed widget