एक्स्प्लोर

'अल्फा'च्या सेटवर राडा; आलियाचं नेमकं कुणासोबत वाजलं? चित्रपट कधी अन् कुठे रिलीज होणार?

Alia Bhatt and Bobby Deol Reportedly Clash: अल्फा चित्रपटाच्या सेटवर आलिया भट्ट आणि बॉबी देओल यांच्यात वाद झाल्याची चर्चा.

Aditya Chopra Steps In After On-Set Dispute: आलिया भट्ट सध्या तिचा आगामी चित्रपट 'अल्फा'मुळे चर्चेत आहे. यशराज फिल्म्स बॅनरखाली तयार होणाऱ्या या चित्रपटात दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.  या चित्रपटाची सध्या शूटिंग सुरू आहे. दरम्यान, हा सिनेमा सध्या कलाकार किंवा शूटिंगमुळे नसून, वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अल्फाच्या सेटवर दोन कलाकारांमध्ये वाद झाला असल्याची माहिती आहे. आलिया भट्ट आणि बॉबी देओल यांच्यात भांडण झाले असल्याची माहिती आहे. क्रिएट्विह मतभेदांमुळे दोघांमध्ये वाद आणि शा‍ब्दिक बाचाबाची झाली. दरम्यान, निर्मात्यांकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  अल्फा या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. बॉबी देओल आणि आलिया भट्ट शूटसाठी गेले होते. बॉबी देओलच्या शूटदरम्यान आलिया भट्ट सारख्या सूचना देत असल्याची माहिती आहे.  बॉबी देओलने  आलिया भट्टच्या सूचनांवर तातडीने आक्षेप घेतला. याच कारणामुळे सेटवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.  शा‍ब्दिक बाचाबाचीमुळे भांडण टोकाला गेले. परिस्थिती बिकट झाल्यानंतर, या प्रकरणात निर्माता आदित्य चोप्रा यांना आक्षेप घ्यावा लागला.  त्यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर बी टाऊनमध्ये खळबळ उडाली. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्फा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो, अशी माहिती आहे.  सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'निर्माता  आदित्य चोप्राला  आशा होती की रानी मुखर्जी अभिनीत मर्दानी 3 हा  फिमेल हिरो चित्रपट सिनेमागृहात चालेल.  अल्फा या आगामी चित्रपटातही आलिया भट्टला मेन लीड दाखवण्याचा प्रयत्न आहे. परंतु, मर्दानी  3 ला प्रेक्षकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.  मर्दानी 3 आणि वॉर 2 या चित्रपटाला मिळालेल्या अपयशामुळे अल्फा हा चित्रपट सिनेमागृहात नसून, थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.  ओटीटी प्लॅटफॉर्मच्या रिलीजबाबत आलिया भट्टने थेट नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

अल्फा हा चित्रपट YRFच्या स्पाय युनिव्हर्समधील पहिला फिमेल लीड चित्रपट असणार आहे.  हा चित्रपट नेमकं कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल?  या प्रश्नावर अद्याप उत्तर मिळालं  नाही.   अल्फा या चित्रपटात ह्रतिक रोशन, आलिया भट्ट, शर्वरी,  बॉबी देओल आणि अनिल कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा 2025 साली प्रदर्शित होणार होता. दरम्यान, आता हा चित्रपट 17 एप्रिल 2026 रोजी  प्रदर्शित होईल.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: 'बिग बॉस 20'च्या घरात मोठा ट्विस्ट! विकेंड आधीच मीडविक एलिमिनेशन; कुणाचा पत्ता होणार कट?
'बिग बॉस 20'च्या घरात मोठा ट्विस्ट! विकेंड आधीच मीडविक एलिमिनेशन; कुणाचा पत्ता होणार कट?
Kshitish Date On Dharmaveer 3: 'धर्मवीर 3' कधी येणार? एकनाथ शिंदेंची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्यानं थेटच सांगून टाकलं, म्हणाला...
'धर्मवीर 3' कधी येणार? एकनाथ शिंदेंची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्यानं थेटच सांगून टाकलं, म्हणाला...
Devoleena Bhattacharjee on viral video: 'काळ्या जादूचा संशय, महिलेला झाडाला बांधून मारहाण'; VIDEO व्हायरल होताच अभिनेत्री संतापली, म्हणाली, 'सरकारने...'
'काळ्या जादूचा संशय, महिलेला झाडाला बांधून मारहाण'; VIDEO व्हायरल होताच अभिनेत्री संतापली, म्हणाली, 'सरकारने...'
Dhananjay powar on Janhavi Kolhapur Statement: '...तर तिच्या कानाला धरून कोल्हापुरात आणून, सर्वांसमोर माफी...'; जान्हवी किल्लेकरच्या वक्तव्यावर धनंजय पोवार म्हणाला...
'...तर तिच्या कानाला धरून कोल्हापुरात आणून, सर्वांसमोर माफी...'; जान्हवी किल्लेकरच्या वक्तव्यावर धनंजय पोवार म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kunbi Caste Certificate : कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं काय आहे प्रकरण?
कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं काय आहे प्रकरण?
Pune Accident News: भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
Flydubai Incident : कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
Beed Accident News: भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
Pooja Birari Pink Nauvari Saree Look: 'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
LPG Price Hike: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
Fly dubai Incident Benjamin Netanyahu: जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
Thane Crime Pradeep Purnekar death and Sanjay Raut: हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
Embed widget