एक्स्प्लोर

जिनिलिया आणि विलासराव देशमुख यांची पहिली भेट कशी झाली? रितेश देशमुखने सांगितला 'तो' खास प्रसंग, नेमकं काय घडलं?

Riteish Deshmukh Opens Up About Father Vilasraos Bond with Genelia: जिनिलियाची विलासराव देशमुख यांच्याशी पहिली भेट खास आणि गोड होती.

Riteish Deshmukh Opens Up About Father Vilasraos Bond with Genelia: महाराष्ट्राचे दादा वहिनी अर्थात अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे राज्याचे लाडके कपल.  'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून जिनिलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातून दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्षे त्यांनी डेट केलं. एकमेकांना समजून घेतल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असतात. दोघांचे एकत्रित व्हिडिओ प्रचंड व्हारयरल होतात.  

2022 साली प्रदर्शित झालेल्या वेड चित्रपटातून दोघांनी एकत्र मराठी सिनेसृष्टीत काम केलं. या जोडीला आणि चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. 'वेड' चित्रपटादरम्यान रितेशने मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यानं, जिनिलिया देशमुख आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पहिली भेट कशी झाली होती? भेटीनंतर विलासराव देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली होती का? याबाबत सांगितले होते.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

वेड चित्रपटाच्या प्रोमोशनदरम्यान जिनिलिया आणि विलासराव देशमुख यांच्या भेटीबद्दल रितेश म्हणाला,  'आईची भेट घेण्यासाठी जिनिलिया  घरी यायची. माझ्या आईला अंदाज आला होता. कारण माझी कोणतीच मैत्रिण घरी जास्त येत नव्हती.  एके दिवशी ती घरी आली, तेव्हा माझे वडील घराबाहेरील गार्डनमध्ये बसले होते. त्यांची मिटींग सुरू होती. तिनं जाता जाता वडिलांना 'हाय पप्पा' असं म्हटलं. तेव्हा माझ्या वडिलांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. फक्त मान हलवली होती', असं रितेश म्हणाला.

"त्यावेळी कदाचित  वडिलांच्या मनात एक प्रश्न आला असावा. पण नंतर सगळं सुरळीत झालं. दोघांची भेट अशी झाली असली तरी,  त्यांचं जिनिलियावर प्रचंड जीव होता.  माझे वडील  जिनिलियाला मुलगी मानत होते.  खासकरून जिनिलियाचा गोड स्वभाव त्यांना खूप आवडत होता", असं म्हणत रितेश देशमुखने जुन्या आणि गोड आठवणींना उजाळा दिला होता.   3 फेब्रुवारी 2012 रोजी रितेश आणि जिनिलियाचं लग्न अगदी धुमधडाक्यात झालं होतं.  दोघांच्या लग्नसोहळ्यात राजकीय नेत्यांपासून सिनेसृष्टीतील दिग्गजांची हजेरी पाहायला मिळाली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'ते मला धाकट्या भावासारखे होते', अजित पवारांच्या निधनावर नाना पाटेकर गहिवरले, सुनेत्रा पवारांबाबत म्हणाले..

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan and Gauri Spratt: आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
Shraddha Kapoors Eetha: 'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
Huma Kureshi On Bold Scene: आलिया भट्टच्या 'अल्फा' ला टक्कर; न्यूड सीनचा विषय निघताच बॉलिवूड अभिनेत्रीचा स्पष्ट नकार; कारण देत म्हणली ..
आलिया भट्टच्या 'अल्फा' ला टक्कर; न्यूड सीनचा विषय निघताच बॉलिवूड अभिनेत्रीचा स्पष्ट नकार; कारण देत म्हणली ..
Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link: पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला
पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Embed widget