एक्स्प्लोर

'ते मला धाकट्या भावासारखे होते', अजित पवारांच्या निधनावर नाना पाटेकर गहिवरले, सुनेत्रा पवारांबाबत म्हणाले..

Nana Patekar Pays Emotional Tribute to Ajit Pawar: 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनावर अभिनेता नाना पाटेकर यांनी शोक व्यक्त केलं.

Nana Patekar Pays Emotional Tribute to DCM Ajit Pawar: 'अजित पवार हे माझे चांगले मित्र होते. ते माझ्यासाठी धाकट्या भावासारखे होते', असं म्हणत प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला.  नाना पाटेकर यांनी अजित पवार यांना आपल्या हृदयाच्या अगदी जवळचे म्हटले आहे. 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन  झाले. त्यांच्या निधानंतर राजकीय वर्तुळासह सिनेसृष्टीत खळबळ उडाली. दरम्यान, सिनेकलाकारांनीही अजित पवारांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. दरम्यान, नाना पाटेकर यांनीही भावनिक होत आपलं दु:ख व्यक्त केलं. 

गुरूवारी एएनआयशी बोलताना, भावुक झालेल्या पाटेकर यांनी पवारांना त्यांच्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीपासून ओळखत असल्याचं सांगितलं. ज्येष्ठ अभिनेते म्हणाले, "अजित पवार यांच्या निधनानंतर आम्हाला प्रचंड दु:ख झाले आहे. ते 19 ते 20 वर्षांचे असतील, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो आहे.  राजकीय सुरूवात त्यांनी कार्यकर्ता म्हणून केली. मला त्यांची नेहमीच आठवण येईल. ते माझे सर्वात चांगले मित्र होते. ते माझ्यासाठी धाकट्या भावासारखे होते", असं म्हणत अजित दादांच्या निधनावर नाना पाटेकर यांनी दु:ख व्यक्त केलं. 

"पवार कुटुंबाला आभाळ एवढं दु:ख पचवण्याची शक्ती मिळाली पाहिजे.  आपण त्यांच्या दु:खात भागीदारी होऊ शकत नाही. कारण आमच्यासाठी देखील हे मोठं दु:ख आहे. परंतु, आपल्याला त्यांच्या दु:खात सहभागी व्हावं लागेल. मी त्यांना खूप मिस करेन", असं नाना पाटेकर म्हणाले.

 

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्याबाबत नाना पाटेकर म्हणाले, "खरंतर, सुनेत्रा पवार यांचं दु:ख इतरांपेक्षा खूपच वेगळं आहे.  ते दु:ख त्यांना एकटीलाच सहन करावा लागेल. जो पदभार त्यांनी स्वीकारला आहे, त्याची जबाबदारीही त्यांना एकटीलाच पार पाडावी लागेल.  वेळ लागेल यातून बाहेर पडायला, परंतु, त्या पदभार योग्यरित्या सांभाळतील",  असंही नाना म्हणाले. रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर नाना म्हणाले, "रोहित पवार यांनी आपला काका गमावला आहे.  त्यांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित होतील. ते प्रश्न त्यांनी उपस्थित केले", असं नानांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'तन्वी स्मोक करून जवळ यायची...' रुचिता जामदारचा खळबळजनक खुलासा, तन्वीची पोलखोल करत म्हणाली..
'तन्वी स्मोक करून जवळ यायची...' रुचिता जामदारचा खळबळजनक खुलासा, तन्वीची पोलखोल करत म्हणाली..
Arun Tupe Death: महाराष्ट्राला हसवणाऱ्या लोकप्रिय रिलस्टारचं निधन; राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ, 24 तासांपूर्वीच शेअर केलेला व्हिडीओ
महाराष्ट्राला हसवणाऱ्या लोकप्रिय रिलस्टारचं निधन; राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ, 24 तासांपूर्वीच शेअर केलेला व्हिडीओ
Bigg Boss : 'माझी लायकी काढायची नाही..', बिग बॉसच्या घरात अनुश्री अन् तन्वीमध्ये राडा, PROMO सोशल मीडियात व्हायरल 
'माझी लायकी काढायची नाही..', बिग बॉसच्या घरात अनुश्री अन् तन्वीमध्ये राडा, PROMO सोशल मीडियात व्हायरल 
गौरव कपूर अडकणार 'या' अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात; वेडिंग कार्डची चर्चा, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी...
गौरव कपूर अडकणार 'या' अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात; वेडिंग कार्डची चर्चा, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
Ajit Pawar: सुनेत्रा वहिनींच्या पत्रानंतर अजित पवारांच्या स्मारकाबाबत धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश, 'ती' गोष्ट टाळण्यासाठी निर्णय
सुनेत्रा वहिनींच्या पत्रानंतर अजित पवारांच्या स्मारकाबाबत धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश, 'ती' गोष्ट टाळण्यासाठी निर्णय
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
Embed widget