एक्स्प्लोर

Wedding Bells : यंदा लग्नाच्या बेडीत अडकणार रश्मिका अन् 'हा' अभिनेता, अफेअरच्या चर्चांना उधाण!

Rashmika-Vijay : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदना ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ या दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसले होते.

Rashmika Mandanna : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) हिचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. तिच्या ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटाला बंपर यश मिळाले आहे. रश्मिका मंदना ‘नॅशनल क्रश’ म्हणूनही ओळखली जाते. आता अशी चर्चा आहे की, रश्मिका लवकरच लग्न करणार आहे. रश्मिका मंदना आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांची जोडी सर्वांनाच आवडते. नुकतेच दोघेही मुंबईत एकत्र स्पॉट झाले होते. त्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. या वर्षी दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र, रश्मिका किंवा विजय या दोघांनीही याबाबत खुलासा केलेला नाही.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदना ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ या दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसले होते. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. तेव्हापासून दोघे अनेकदा एकत्र दिसले. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मनोरंजन विश्वात सुरू आहे. विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो सध्या ‘लायगर’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

कपल डेटची चर्चा!

रश्मिका मंदनाने नुकतेच मुंबईत अपार्टमेंट खरेदी केले आहे. दुसरीकडे, रश्मिका आणि विजय देवरकोंडा अनेकवेळा मुंबईत एकत्र डेटवर जाताना दिसले आहेत. रश्मिका आणि विजयच्या नात्याची चर्चा त्यांच्या गोवा ट्रिपपासून झाली होती. या अभिनेत्रीने विजय आणि त्याचा भाऊ आनंदसोबत गोव्यात नवीन वर्ष साजरे केले होते. विजयच्या आईसोबत रश्मिकाचे चांगले संबंध आहेत.

पहिला साखरपुडा मोडला!

2017मध्ये रश्मिका मंदानाने रक्षित शेट्टीशी साखरपुडा केला होता. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही. लग्नाआधी या दोघांमध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या. हे नाते तुटल्यानंतर रश्मिकाला खूप ट्रोल करण्यात आले होते. यावर रश्मिकाने स्पष्ट केले की, 'मी खूप दिवसांपासून माझ्याबद्दल अनेक गॉसिप ऐकत आहे, या गोष्टी मला रोज त्रस्त करतात. मी इथे कोणाला समजावायला आलेले नाही. तुम्हाला माझी स्थिती समजून घ्यावी लागेल, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.’  

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan and Gauri Spratt: आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
Shraddha Kapoors Eetha: 'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
Huma Kureshi On Bold Scene: आलिया भट्टच्या 'अल्फा' ला टक्कर; न्यूड सीनचा विषय निघताच बॉलिवूड अभिनेत्रीचा स्पष्ट नकार; कारण देत म्हणली ..
आलिया भट्टच्या 'अल्फा' ला टक्कर; न्यूड सीनचा विषय निघताच बॉलिवूड अभिनेत्रीचा स्पष्ट नकार; कारण देत म्हणली ..
Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link: पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला
पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget