एक्स्प्लोर

 Priyanka Chopra : प्रियांकाच्या आईने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला पतीसोबतचा जुना फोटो, निक जोनासच्या वडिलांनी केली कमेंट 

Priyanka Chopra : बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पती डॉ. अशोक चोप्रांसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यावर निक जोनासच्या वडिलांनी कमेंट केली आहे.

Priyanka Chopra : बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पती डॉ. अशोक चोप्रांसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्रियांकाचे वडील हयात नाहीत. त्यामुळे त्यांचे हे फोटो पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या, अशा कमेंट नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तर प्रियांका चोप्राचे सासरे म्हणजेच निक जोनासच्या वडिलांनीही मधू यांच्या पोस्टवर कमेंट केली आहे. त्यांनी मधू यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या मनात एक गोष्टही सांगितली.

 केविन जोनास यांनी आपल्या कमेंटमध्ये लिलिले आहे की, 'लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्ही त्यांना ओळखू शकलो असतो. आमच्या आयुष्यात आल्याबद्दल तुमचे आणि प्रियांकाचे धन्यवाद. केविन जोनास यांच्या कमेंटनंतर प्रियांकानेही कमेंट केली आहे. तीने आपल्या कमेंटमध्ये लिहिले आहे की, 'अमेझिंग पिक्चर.' प्रियांकाच्या चुलत बहिणीनेही या फोटोला 'सुंदर काकू.' अशी कमेंट केली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr Madhu Akhouri Chopra (@drmadhuakhourichopra)

प्रियांकानेही आपल्या इंन्स्टाग्रामवरून आई-वडिलांचा फोटो शेअर करत दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये डॉ. अशोक चोप्रा पत्नी मधू यांना गुलाबाचे फूल देत असल्याचे दिसत आहे. "मी तुमच्या लग्नाचा वाढदिवस असाच आठवणीत ठेवते. तुमची आठवण येते. तुमच्यावर प्रेम आहे, असे कॅप्शन प्रियांकाने या पोस्टला दिले आहे.  

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पॉल केविन जोनास सीनियरच्या वाढदिवसानिमित्त डॉ. मधू चोप्रा यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या प्रिय केविन सीनियर, आनंदी राहा, खूप प्रेम.' अशा शुभेच्छा मधू यांनी दिल्या होत्या.  

महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kannada Actor Producer Dileep Raj Died: सुप्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; वयाच्या 47व्या वर्षी अखेरचा श्वास
सुप्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; वयाच्या 47व्या वर्षी अखेरचा श्वास
Trisha Krishnan Aishwarya Rai 26 Year Old Look: तृषा कृष्णनकडून थलपती विजय यांच्या शपथविधीसाठी ऐश्वर्या रायचा 26 वर्षांपूर्वीचा 'तो' लूक कॉपी?
तृषा कृष्णनकडून थलपती विजय यांच्या शपथविधीसाठी ऐश्वर्या रायचा 26 वर्षांपूर्वीचा 'तो' लूक कॉपी? PHOTO होतोय व्हायरल
Dhurandhar 2 BO Day 55 Worldwide: रिलीजच्या 55 व्या दिवशीही 'धुरंधर 2'नं बॉक्स ऑफिस हादरवलं; भल्याभल्या दिग्गजांनाही गुडघे टेकले, किती कमावले?
रिलीजच्या 55 व्या दिवशीही 'धुरंधर 2'नं बॉक्स ऑफिस हादरवलं; भल्याभल्या दिग्गजांनाही गुडघे टेकले, किती कमावले?
CM Vijay Thalapathy Kamal Haasan Support: मुख्यमंत्री बनताच थलपती विजय यांचा दारू विक्रीबाबतचा धडाकेबाज निर्णय; लागलीच कमल हसन यांची पोस्ट, म्हणाले, 'दारूची दुकानं हटवणं...'
मुख्यमंत्री बनताच थलपती विजय यांचा दारू विक्रीबाबतचा धडाकेबाज निर्णय; लागलीच कमल हसन यांची पोस्ट, म्हणाले, 'दारूची दुकानं हटवणं...'

व्हिडीओ

Sunil Shelke Mumbai : भाजपसोबत जाणार का? रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळके काय म्हणाले?
Rohit Pawar On Sunil Shelke : मी कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढवणार! रोहित पवार यांचं स्पष्टीकरण
Rohit Pawar on Sunil Tatkare Praful Patel : सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपतून लढणार
Mateen Patel Home Demolish : नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराचं पाडकाम, पालिका अधिकारी काय म्हणाले_
Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेत H-1B व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 30% वाढीचा प्रस्ताव, भारतीयांसाठी धोक्याची घंटा?
अमेरिकेत H-1B व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 30% वाढीचा प्रस्ताव, भारतीयांसाठी धोक्याची घंटा?
Beed : बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
नितीन गडकरी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 गाड्या कमी; केंद्रीयमंत्री प्रताप जाधव यांचाही मेट्रोने प्रवास
नितीन गडकरी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 गाड्या कमी; केंद्रीयमंत्री प्रताप जाधव यांचाही मेट्रोने प्रवास
Pune Crime News: पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
Thalapathy Vijay: तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
Sunil Tatkare And Praful Patel NCP Politics: सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना तो मेसेज देण्याचा केला प्रयत्न; काल गुवाहाटीवरुन निघताना काय घडलं?, NCP ची इनसाईड स्टोरी
सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना तो मेसेज देण्याचा केला प्रयत्न; काल गुवाहाटीवरुन निघताना काय घडलं?, NCP ची इनसाईड स्टोरी
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
Embed widget