एक्स्प्लोर

Rashmika Mandanna: ना 'पुष्पा' ना 'Animal'.. रश्मिका मंदानाने 'या' सिनेमासाठी घेतले सर्वाधिक मानधन, आकडा पाहून व्हाल अवाक्

Rashmika Mandanna Reportedly Takes 12 Crore for Cocktail 2: रश्मिका मंदाना 'कॉकटेल 2' सिनेमामुळे चर्चेत आहे.

Rashmika Mandanna Cocktail: दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील सुपरस्टार अर्थात रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) चाहतावर्ग  खूप मोठा आहे. 'पुष्पा' (Pushpa) सिनेमात मिळालेल्या प्रसिद्धीनंतर अभिनेत्रीने यशाचं शिखर गाठलं.  केवळ भारतातच नाही तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचा चाहतावर्ग वाढत चालला आहे. 'पुष्पा', 'अॅनिमल' (Animal) या सिनेमांनंतर अभिनेत्री अभिनेत्री आता 'कॉकटेल 2' (Cocktail) सिनेमामुळे चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमात तिची मुख्य भूमिका असून, अभिनेत्रीने या भूमिकेसाठी कोट्यवधींच्या घराच मानधन घेतलं असल्याची माहिती आहे. 

अल्लू अर्जून अभिनीत 'पुष्पा' हा सिनेमा रश्मिकाच्या आयुष्यातील  टर्निंग पॉइंट ठरला. या सिनेमातील साध्या भोळ्या 'श्रीवल्ली'नं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.  या सिनेमानंतर तिच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली.  यानंतर तिनं बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं.  'अॅनिमल' सिनेमातून तिला विशेष ओळख मिळाली.   

रश्मिका मंदानाने कोणत्या सिनेमासाठी घेतले सर्वाधिक मानधन (How much did Rashmika charge for Cocktail 2)

'अॅनिमल' सिनेमानंतर रश्मिका मोठ्या बॅनरच्या सिनेमांशी जोडली गेली. दरम्यान, रश्मिका आता 'कॉकटेल 2' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात शाहीद कपूर, रश्मिका मंदाना आणि कृती सेनन यांच्या मुख्य भूमिका आहेत.  हा सिनेमा 19 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमासाठी रश्मिकानं कोट्यवधींच्या घरात मानधन घेतलं असल्याची माहिती आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

तेलुगु 360 च्या एका रिपोर्टनुसार,  रश्मिका मंदानाने या सिनेमासाठी  खास  12 कोटी रुपयांचे मानधन मिळाले आहे. हे तिचे आतापर्यंतचे सर्वाधिक मानधन आहे. त्याच अहवालात असेही उघड झाले आहे की, रश्मिका मंदाना तिच्या  आगामी हिंदी चित्रपटांसाठी 15 कोटींहून  अधिक रुपयांची मागणी करत आह. तर, दुसरीकडे, शाहिद कपूर हा हाइएस्ट पेड अॅक्टर असून, या सिनेमासाठी त्यानं 35 कोटी घेतले. तर, कृती सेनलाही  'कॉकटेल 2' साठी 14 कोटी रुपये मिळाले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

काळवीट शिकार प्रकरणावर सिनेमा? पोस्टर रिलीज होताच सलमान खानचा दणका, नोटीस धाडली

Dhurandhar 2 : 'धुरंधर 2'चा नाद करायचा नाय; 74व्या दिवशीही चालली जादू, 'राजा शिवाजी' अन् 'भूत बंगला'नंही मारला सिक्सर

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

 

महत्त्वाच्या बातम्या

अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
Embed widget