एक्स्प्लोर

'मला बेशुद्ध करुन...', अभिनेत्रीच्या आयुष्याचं वाटोळं होण्यापासून वाचलं, कर्जाचा डोंगर झाल्याने रस्त्यावर काढली रात्र

rashami desai : ती प्रतिभावान टीव्ही अभिनेत्री जिने फक्त एकाच शोमध्ये नकारात्मक भूमिका साकारून खळबळ उडवून दिली. तिच्या अभिनयाव्यतिरिक्त, ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते.

rashami desai : सिनेक्षेत्रात अभिनेत्रींनी 'कास्टिंग काउच’चा सामना केल्याच्या बातम्या अनेकदा ऐकायला मिळतात. टीव्हीवरील एक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री देखील अशाच एका अनुभवातून गेली होती. केवळ 16 व्या वर्षी तिने हा त्रास सहन केला होता. एकेकाळी कोट्यवधींच्या कर्जात बुडालेली ही अभिनेत्री रस्त्यावर रात्र घालवण्यास भाग पडली होती.

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, ती म्हणजे रश्मी देसाई. रश्मी ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने भोजपुरी सिनेमातून आपल्या अभिनयाने एकेकाळी प्रेक्षकांमध्ये चांगलाच प्रभाव निर्माण केला होता. आपल्या करिअरमध्ये तिने विविध प्रकारची पात्रं साकारली आहेत. रश्मी तिच्या थेट आणि स्पष्ट बोलण्याच्या शैलीसाठी ओळखली जाते. ती अनेकदा सोशल मीडियावरही प्रत्येक विषयावर बिनधास्तपणे मत व्यक्त करत असते. रश्मीने स्वतः खुलासा केला आहे की तिलाही कास्टिंग काउचचा अनुभव आला आहे.

अभिनयाच्या क्षेत्रात अशा घटना वारंवार घडत असतात. अनेक अभिनेत्री आपल्या अनुभवांबद्दल उघडपणे बोलतात. रश्मीने 2024 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, "जेव्हा मी 16 वर्षांची होते, तेव्हा दुर्दैवाने माझ्याबरोबरही असं काही घडलं. मला ऑडिशनसाठी बोलावलं होतं. मी तिथे गेले आणि तिथे मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला. पण मी कशीतरी तिथून पळून बाहेर आले. दुसऱ्या दिवशी माझी आई माझ्यासोबत तिथे गेली आणि त्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी त्याला कानाखाली मारली. पुढे मात्र मला खूप चांगल्या लोकांचा सहवास लाभला."

रस्त्यावर काढल्या रात्री

एका दुसऱ्या मुलाखतीत रश्मी देसाईने आपल्या कठीण काळाबद्दल सांगितले होते. तिने सांगितले, “माझा शो बंद झाल्यानंतर खूप काही अनुभवायला मिळालं. त्यानंतर मला चार दिवस रस्त्यावर झोपावं लागलं होतं. त्या काळात माझ्याकडे एक ऑडी A6 गाडी होती, त्याच गाडीत मी झोपत असे. माझं सामान मी माझ्या मॅनेजरच्या घरी ठेवून दिलं होतं. एवढंच नाही, तर मला त्या काळात फक्त 20 रुपयांचं जेवण खावं लागलं, जे रिक्षा चालक खायचे. अशाही दिवसांतून मी गेले आहे. त्या चार दिवसांत मी आयुष्याचे खूप अवघड क्षण पाहिले आहेत. मी घटस्फोटाचं दु:ख देखील भोगलं आहे.”

रश्मी देसाई अखेरच्या वेळेस गुजराती चित्रपट ‘मोम तने नई समझे’ मध्ये झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेता अमर उपाध्याय (मिहीर) होता. त्याशिवाय तिला सर्वाधिक ओळख टीव्हीवरील ‘उतरन’ या मालिकेमुळे मिळाली होती.

 

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'इमोशनल आणि मेंटल स्ट्रगल, अपमान, जातीवाद', या सगळ्यांना सामोरे जात मी घडत गेले, प्राजक्ता माळीने सांगितला संघर्षमय प्रवास

महत्त्वाच्या बातम्या

Oscar Winning Hollywood Film Avtaar Was Stolen From Bollywood: अनिल कपूर यांच्या फिल्मची स्क्रिप्ट चोरुन बनवलाय हॉलिवूडचा 'हा' ऑस्कर विनिंग सिनेमा; प्रसिद्ध कॉमेडियनच्या दाव्यानं सारेच हादरले
बॉलिवूडकडून चोरली हॉलिवूडच्या 'या' ऑस्कर विनिंग फिल्मची स्क्रिप्ट; प्रसिद्ध कॉमेडियनच्या दाव्यानं सारेच हादरले
Bollywood Actor Struggle Life: सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
'मैने प्यार किया'मध्ये नोकराची भूमिका, नंतर अभिनयातून ब्रेक; आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा कलाकार; मानधन माहितीय?
'मैने प्यार किया' मध्ये नोकराची भूमिका, नंतर अभिनयातून ब्रेक; आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा कलाकार; मानधन माहितीय?
Saee Tamhankar on Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident News: ब्रेक फेल झालेल्या ट्रकची इकोला धडक; कारचा चक्काचूर, 4 जणांचा मृत्यू, नाशिकच्या सावळघाटातील घटना
ब्रेक फेल झालेल्या ट्रकची इकोला धडक; कारचा चक्काचूर, 4 जणांचा मृत्यू, नाशिकच्या सावळघाटातील घटना
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
Embed widget