एक्स्प्लोर

Raqesh Bapat-Tejashree Pradhan Wedding Rumors: तेजश्री प्रधान आणि राकेश बापटच्या लग्नाची चर्चा, तारीखही झालेली व्हायरल, नातेवाईकांमध्ये पसरलेली बातमी; नेमकं काय घडलेलं?

Raqesh Bapat-Tejashree Pradhan Wedding Rumors: अभिनेता राकेश बापट नुकताच बिग बॉस मराठी 6 च्या घरातून बाहेर आलाय. मराठी बिग बॉसमध्ये असताना राकेश बापटच्या वैयक्तिक आयु्ष्याची खूप चर्चा झाली.

Raqesh Bapat-Tejashree Pradhan Wedding Rumors: 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) सीझन 6 मध्ये उपविजेता ठरलेला पन्नाशीच्या उंबरठ्यात असलेला राकेश बापट (Raqesh Bapat) आजही कित्येक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. 'तुम बिन' (Tum Bin Movie) हिंदी सिनेमातून (Hindi Film) सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या मराठमोळ्या राकेश बापट (Actor Raqesh Bapat) यानं सिनेसृष्टी दणाणून सोडलेली. त्यानंतरही त्यानं काही सिनेमांमध्ये काम केलं, पण अपेक्षित यश त्याला मिळालं नाही. त्यानंतर त्यानं हिंदी बिग बॉस (Hindi Bigg Boss) केलं, मध्यंतरीच्या काळात त्यानं मराठी टेलिव्हिजनवरही (Marathi Television) आपलं नशीब आजमावलं. त्यानंतर नुकताच तो मराठी बिग बॉसमध्ये (Marathi Bigg Boss) दिसला. यंदाच्या मराठी बिग बॉसच्या सीझनमध्ये राकेश बापट हे नाव एक ट्रू जेंटेलमन म्हणून चर्चेत होतं. पण, दुसरीकडे राकेश बापटबाबत अनेक चर्चा बाहरे सुरू होत्या. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना राकेश बापट आणि त्याच्या बहिणीनं अशाच एका अफवेबाबत सांगितलं आहे. 

अभिनेता राकेश बापट नुकताच बिग बॉस मराठी 6 च्या घरातून बाहेर आलाय. मराठी बिग बॉसमध्ये असताना राकेश बापटच्या वैयक्तिक आयु्ष्याची खूप चर्चा झाली. राकेश बापट आणि त्याची पहिली बायको रिद्धी डोगरा यांच्या डिवोर्सबाबतही त्यानं स्वतःच सांगितलं होतं. अशातच राकेश बापट मराठी बिग बॉसच्या घरात असताना बाहेर प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्यासोबत त्याचं लग्न होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. स्वत: राकेश आणि त्याच्या बहिणीनं याबाबत खुलासा केला आहे. 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राकेश बापट आणि त्याच्या बहिणीनं याबाबत सविस्तर सांगितलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nidhi Sardal Mangale (@n.i.d.s_)

राकेश बापट आणि तेजश्री प्रधानच्या लग्न ठरलेलं? 

'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिनेता राकेश बापट आणि त्याची मोठी बहीण शीतल यांनी अनेक गोष्टींवर गप्पा मारल्या. मुलाखतीत राकेश बापटच्या बहिणीला "तुमच्या आयुष्यातील अशी एक गोष्ट जी तुम्हाला थेट बातमी वाचून समजली होती…अन्यथा नेमकं काय घडलंय? याची तुम्हाला कल्पनाच नव्हती, ती गोष्ट कोणती?", असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, "मी परवाच त्याला अशी एक बातमी दाखवली... मधे एक रील सर्वत्र व्हायरल होत होतं. त्या व्हिडीओमध्ये राकेश बापट आणि तेजश्री प्रधान, मे महिन्यात लग्न करणार असं सांगितलं होतं, आणि तेव्हा राकेश 'बिग बॉस मराठी'मध्ये होता..."

पुढे बोलताना शीतल म्हणाल्या की, "माझ्या सगळ्या मैत्रिणी वगैरे मला तो व्हिडीओ पाठवत होत्या आणि विचारत होत्या की, "अगं आता ही कोणती सून?" पण, या दोघांचा काहीच संबंध नाहीये. लोक उगाच काहीतरी चर्चा सुरू करतात. बरं त्या व्हिडीओमध्ये लग्नाची तारीख वगैरे सगळं जाहीर केलं होतं... मुळात असं काहीच घडलंच नव्हतं. काही-काही नातेवाईकांनी माझ्या आईलासुद्धा फोन केले... "अगं ही बातमी खरीये का? असेल तर मग आवडेलच आम्हाला…" म्हटलं असं काहीच नाहीये.'असं शीतल यांनी सांगितलंय. 

राकेश बापट पुढे बोलताना म्हणाला की, "मी तेव्हा 'बिग बॉस'च्या घरात होतो आणि बाहेर हे सगळं सुरूये याची मला काहीच कल्पना नव्हती. बातमी पाहिल्यावर माझं असं झालं, अरे हे काय मध्येच सुरू केलंय. कारण शोमध्ये मला काहीच माहिती नव्हतं..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Trisha Krishnan Aishwarya Rai 26 Year Old Look: तृषा कृष्णनकडून थलपती विजय यांच्या शपथविधीसाठी ऐश्वर्या रायचा 26 वर्षांपूर्वीचा 'तो' लूक कॉपी?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Garam Masala Actress Nikita Rawal Viral Video: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
Spider Man Becomes Highest Grosser Hollywood Movie:  'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर सुस्साट; आजवरचा सर्वात यशस्वी हॉलिवूडपट, जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार'लाही लोळवलं
'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर सुस्साट; आजवरचा सर्वात यशस्वी हॉलिवूडपट, जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार'लाही लोळवलं
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget