एक्स्प्लोर

Rang Majha Vegla : दीपिकाचं मन बदलण्यात दीपा-कार्तिकी होणार सफल! कार्तिककडे परतणार त्याची लेक!

Rang Majha Vegla : अनाथ असल्याचं कळल्यामुले दीपिका इनामदारांचं घर सोडून दीपाकडे राहतेय. तर, दीपिकाऐवजी कार्तिकी इनामदारांच्या घरात राहून कार्तिकला त्याच्या मुलीची कमी भासू देत नाहीये.

Rang Majha Vegla : स्टार प्रवाहच्या ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) या मालिकेने चाहत्यांचा मनात घर केले आहे. मालिकेतील चिमुकल्या दीपिका आणि कार्तिकीची मैत्री प्रेक्षकांना भावली आहे. मालिकेत सध्या अनेक वळणं येत आहेत. मात्र, समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीशी या बहिणी मिळून सामना करत आहेत. आपण अनाथ असल्याचं कळल्यामुले दीपिका इनामदारांचं घर सोडून दीपाकडे राहतेय. तर, दीपिकाऐवजी कार्तिकी इनामदारांच्या घरात राहून कार्तिकला त्याच्या मुलीची कमी भासू देत नाहीये.

इथे कार्तिकी शाळेत दीपिकाचं मन वळवण्याचा पूर्ण प्रयत्न करतेय. कार्तिक कसा चांगला आहे. तो दीपिकाची किती आठवण काढतो, तो कसा बेस्ट बाबा आहे, हे कार्तिकी दीपिकाला पटवून देण्याचा प्रयत्न करतेय. मात्र, तरीही दीपिका आपल्या निर्णयावर ठाम आहे. तिने कायम दीपाकडेच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्तिकीच्या बोलण्याचा परिणाम होणार!

शाळेत कार्तिकी दीपिकाला तिच्या वडिलांबद्दल म्हणजेच कार्तिकबद्दल चांगल्या गोष्टी सांगून तिचं मन वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. यावेळी कार्तिक आपली कशी काळजी घेतो आणि दीपिकाला किती मिस करतो, हे कार्तिकी तिला सांगते. यावेळी दीपिका देखील कार्तिकचा विचार करू लागते. एका क्षणासाठी ती आपल्या डॅडाकडे जाण्याचा विचार करते. मात्र, पुन्हा मागे फिरते.

दीपा बनवणार प्लॅन

दीपिकाचं मनं पुन्हा एकदा कार्तिककडे धाव घेतंय, हे पाहून दीपाला देखील आनंद झाला आहे. हे पाहून दीपा दीपिकाला कार्तिककडे पाठवण्यासाठी एक प्लॅन बनवते. शाळा सुटल्यावर ती दीपिकाला ज्या गार्डनमध्ये घेऊन जाते, तिथेच ती कार्तिकला कार्तिकीला घेऊन येण्यास सांगते. यावेळी हे चौघे मिळून खेळ खेळतात. यावेळी कार्तिकचा तोल जाणार जाणार, इतक्यात दीपिका त्याला सावरते. यानंतर पुन्हा एकदा बाप-लेकीमध्ये समेट होतो आणि दीपिका आपल्या डॅडाकडे परत जाण्यास तयार होते.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
Embed widget