एक्स्प्लोर

Alia Bhatt,Ranbir Kapoor : आलिया आणि रणबीरच्या लग्नाआधी खास बॅचलर पार्टीचं प्लॅनिंग; 'हे' सेलिब्रिटी होणार सहभागी

Alia Bhatt,Ranbir Kapoor : लवकरच रणबीर त्यांच्या मित्र-मैत्रीणींसोबत बॅचरलर्स पार्टी सेलिब्रेट करणार आहे. 

Alia Bhatt,Ranbir Kapoor : बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून ओळखल्या जाणारे आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. हे दोघेही त्यांच्या विवाह सोहळ्याची तयारी करत आहेत. लवकरच रणबीर त्याच्या मित्र-मैत्रीणींसोबत बॅचरलर्स पार्टी सेलिब्रेट करणार आहे. 

रणबीरच्या बॅचरलर्स पार्टीमध्ये हे कलाकार होणार सहभागी 
रणबीरच्या बॅचलर्स पार्टीमध्ये दिग्दर्शक अयान मुखर्जी, आदित्य रॉय कपूर आणि अभिनेता अर्जुन कपूर हे कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच रणबीरचे काही शाळेतील मित्र देखील या पार्टीमध्ये उपस्थित राहणार आहेत. 17 एप्रिल रोजी आलिया आणि रणबीर लग्नगाठ बांधणार आहेत. रिपोर्टनुसार, आरके हाऊसमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

आलिया आणि रणबीरची ओळख  ‘ब्रह्मास्त्र’  या चित्रपटा दरम्यान झाली. त्यानंतर ते दोघेही अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाला उपस्थित होते. त्यामुळे या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू होती. ब्रह्मास्त्र  हा चित्रपट  9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. 

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha 

महत्त्वाच्या बातम्या

Amit Thackeray On Aditya Thackeray Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर FIR दाखल; अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, एक वाक्य तीनवेळा बोलले!
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर FIR दाखल; अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, एक वाक्य तीनवेळा बोलले!
South Movies OTT: साऊथ चित्रपटांचे चाहते असाल तर हे 3 चित्रपट आवर्जून पाहा; Action, Adventure अन् Comedyचा जबरदस्त तडका, वीकेंड होईल खास
साऊथ चित्रपटांचे चाहते असाल तर हे 3 चित्रपट आवर्जून पाहा; Action, Adventure अन् Comedyचा जबरदस्त तडका, वीकेंड होईल खास
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
Bigg Boss 20 Captain: कॅप्टन्सी टास्कमध्ये मोठा ट्विस्ट; 'बिग बॉस सिझन 20'च्या घरात नवा कॅप्टन कोण होणार? टास्कमध्ये रंगला जोरदार राडा
कॅप्टन्सी टास्कमध्ये मोठा ट्विस्ट; 'बिग बॉस सिझन 20'च्या घरात नवा कॅप्टन कोण होणार? टास्कमध्ये रंगला जोरदार राडा

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC And HSC Board Exam 2027: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Crime News: मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
Embed widget