एक्स्प्लोर

Ramesh Chandane: बिग बजेट सिनेमांमध्ये झळकला, पण पोटासाठी रिक्षा चालवतोय 'हा' मराठी अभिनेता; गेली 7 वर्षे रिक्षा चालवून कुटुंब चालवलं

Ramesh Chandane Actor: अभिनेत्यानं 7 वर्षे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.

Ramesh Chandane Story: अभिनय क्षेत्रात अनेक तरुण तरुणी आपलं नशीब आजमावतात. मायानगरीत येऊन आपली कला सादर करतात. काहींना यश मिळतं तर, काहींच्या वाटेला स्ट्रगल येतं.   तर, काहींच्या आयुष्यात प्रसिद्धी मिळते, पण  नंतर हवे तसे मनासारखे प्रोजेक्ट्स मिळत नाही. असाच एका कलाकार म्हणजे रमेश चांदणे. या मराठी अभिनेत्याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. हिंदी तसेच मराठी सिनेमांमध्ये आपली अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. पण सध्या त्यांना मनासारखे काम मिळेनासं झालंय.  काम मिळालं तरी, ते अभिनेत्याच्या मनासारखे नसतात. माहितीनुसार,  रमेश हे गेली 7 वर्षे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. रोल मिळाले तर ते रिक्षा चालकाचे मिळत असल्याचं त्यांनी मुलाखतीत सांगितलं. रमेश यांनी आपल्या मनातील खंत मुलाखतीतून बोलून दाखवली. 

कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी अभिनेत्यानं 7 वर्षे  रिक्षा चालवली (Ramesh Chandane Actor and Auto Rikshaw Driver)

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत रमेश म्हणाला, 'मी रिक्षा घेतली. रिक्षा घेतल्यानंतर रमेश चांदणे याच्यावर चर्चा होऊ लागली. अभिनेत्यानं रिक्षा घेतली, अशी चर्चा रंगू लागली. मला पण तेव्हा वाटलं की, ओळख वाढू लागलीये. आता लोक अॅक्टर म्हणून ओळखू लागले. आता कामं मिळतील अशी आशा होती.  ती आशा खरी झाली आणि मला रोल मिळू लागले. सगळेजण मला रिक्षा चालकाच्या रोलसाठी बोलवू लागले. पैशांसाठी मी या रोलसाठी हो म्हणायचो.  रोज दिसणं महत्त्वाचं आहे ना...'

'मला रिक्षा चालकाचेच रोल मिळू लागले. मी ते रोल केले.  सारखे तेच रोल मिळत असल्यामुळे मी एकदा रिक्षा चालकाच्या रोलला नाही देखील म्हणालो. पण काही जण असे म्हणायचे की, अरे मी हा रोल तुझ्यासाठीच लिहिला आहे. मी तुला बघितलंय या रोलमध्ये म्हणून लिहिला आहे. मग मला वाटू लागलं की, नहीं यार.. ये तो रिक्षावाले का ही रोल था... पण मी रिक्षाचालकाआधी एक नट आहे.  हेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता मी रिक्षा वाल्याचा रोल नाकारतोय'.

'आज मला 7 वर्षे झाली रिक्षा चालवून..  मला आधी वाटलं होतं की, की फक्त 2-3 किंवा 6 महिने वर्षे रिक्षा चालवेन. पण आज मला 7 वर्षे झाली रिक्षा चालवून..मी माझ्यासाठी रिक्षा चालवतोय, त्यामुळे मी तुम्हाला दोष  देणार नाही.  मला फक्त रिक्षा चालकाच्या रोलसाठी बोलवण्यात येत होतं. जे सगळ्यात वाईट आहे.  आजही मला त्यांनी नट म्हणून  ओळखलंच नाहीये...किंवा  त्यांना मी अॅक्टर म्हणून नकोय.. कदाचित. कारण त्यांची मर्जी असते ना, ते ठरवतात. कुणाला कोणता रोल द्यायचा हे सर्वस्वी त्यांचा निर्णय असतो ना..बरं मी रोल मागितला  तर, ते...अरे तू हिरो.. असं म्हणतात. बरं नाहीये मी हिरो.. पण मग मी जाऊन म्हणू का की, हिरो नको दे असाच कोणताही रोल.. इथे मी स्वत:लाच कमी लेखतोय ना..',  असं म्हणत रमेश चंदनेनं मनातील खंत बोलून दाखवली.

रमेश चांदणेनं आपल्या कारकि‍र्दीत, हॉस्टेल, फोर्स,  सिक्रेट ऑफ गावस्कर, झपाटलेला 2 यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ramesh Chandane (@chandane.ramesh)

आधी शाहरुखचा एंट्री, आता सुप्रिया सुळे अन् अभिनेता रवि किशनचा हटके अंदाज, लेकीच्या लग्नात दोघांनी केला डान्स VIDEO

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

OTT Web Series: पुन्हा रंगणार सत्तेचं रणांगण! OTTवरील ही वेबसीरिज चुकूनही मिस करू नका, डोळ्यांची पापणीही लवणार नाही..
पुन्हा रंगणार सत्तेचं रणांगण! OTTवरील ही वेबसीरिज चुकूनही मिस करू नका, डोळ्यांची पापणीही लवणार नाही..
Rakhi Sawant Slams Kangana Ranaut: 'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
Ramayan Trailer Date Out: 'रामायण'च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली! निर्मात्यांनी तारखेसह ब्रम्हमुहूर्त काढला, कधी येणार ट्रेलर?
'रामायण'च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली! निर्मात्यांनी तारखेसह ब्रम्हमुहूर्त काढला, कधी येणार ट्रेलर?
Rana Ji Maaf Karna Remake Trolled: 'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
Embed widget