एक्स्प्लोर

Ranbir Kapoors Ramayana Release Date: 'रामायण'च्या रिलीज डेटमध्ये बदल; रणबीर कपूरचा चित्रपट कधी रिलीज होणार? 'या' तारखेला होणार ग्रँड रिलीज

Ramayana Release Date: 'रामायण' हा चित्रपट नेमका कधी रिलीज होणार? नवीन रिलीज डेट आली समोर.

Ramayana Release Date Preponed: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'रामायण'ची (Ramayan) प्रचंड चर्चा होत आहे. त्याचे चाहते 'रामायण' या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  या सिनेमाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी एका मुलाखतीत  सांगितलं की,  'रामायण' हा सिनेमा विदेशात 6 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. तर, भारतात दिवाळीत म्हणजेच  8 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.   पण आता या सिनेमाच्या रिलीज डेटमध्ये (Release Date) काही बदल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.  गेल्या काही दिवसांपासून 'रामायण' या सिनेमाची चर्चा होत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. दरम्यान, आता 'रामायण' या सिनेमाच्या रिलीज डेटमध्ये काही बदल करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. 

बॉलिवूड हंगामाच्या एक रिपोर्टनुसार, 'रामायण' हा ऐतिहासिक चित्रपट 5 नोव्हेंबर 2026 रोजी रिलीज होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 5 नोव्हेंबर रोजी वर्ल्डवाइड हा सिनेमा रिलीज होऊ शकतो. म्हणजेच भारतात आणि परदेशात वेगवेगळ्या दिवशी 'रामायण' हा चित्रपट रिलीज होणार नाही.  ओव्हरसीज आणि भारतात हा सिनेमा एकाच दिवशी रिलीज होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 'रामायण' हा चित्रपट आता  5 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.  फायनल अप्रूव्हलनंतर मेकर्स या सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा करतील, अशी माहिती समोर आली आहे. 

दिवाळीच्या तीन दिवस आधी 'रामायण' सिनेमागृहात रिलीज होणार (Ranbir Kapoor Starrer Ramayana Release Date Preponed)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बरेच चित्रपट सध्या दिवाळी या सणाला  रिलीज करतात.  बऱ्याच लोकांना दिवाळीची सुट्टी असते. या सणानिमित्त लोकांना वेळ असतो. त्यामुळे प्रेक्षक सिनेमा पाहू शकतात, असा अंदाज आहे.  'रामायण'च्या मेकर्सने हा चित्रपट दिवाळीच्या तीन दिवस आधी रिलीज होणार असल्याची माहिती दिली. फिल्म मेकर्सना अपेक्षा आहे की, प्रेक्षक हा सिनेमा नक्कीच आवर्जून पाहण्यासाठी  थिएटरमध्ये गर्दी करतील. पण रिलीज डेटची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या 'रामायण' या ऐतिहासिक चित्रपटाची चर्चा होत असून, हा सिनेमा नेमका कधी रिलीज होणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'बिग बॉस 20'चं वातावरण तापलं; 2-4 नाही, थेट 11 स्पर्धक नॉमिनेट, काझी तौकीर अन् माही विजवरही एलिमिनेशनची टांगती तलवार

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Subodh Bhave on Pravin Tarde: सुबोध भावेंची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित शेअर केला जुना फोटो, नव्या नाटकाचीही केली घोषणा
सुबोध भावेंची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित शेअर केला जुना फोटो, नव्या नाटकाचीही केली घोषणा
Rajnikant Anirudh Kavya Marriage: अनिरुद्ध - काव्याच्या लग्नात रजनीकांत यांचा जलवा, प्रसिद्ध गाण्यावर थिरकले; शाही लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
अनिरुद्ध - काव्याच्या लग्नात रजनीकांत यांचा जलवा, प्रसिद्ध गाण्यावर थिरकले; शाही लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
Avinash Arun Second Marriage: 'प्रहार' सिनेमाच्या दिग्दर्शकाने दिली गुडन्यूज; दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, मराठी अभिनेत्रीसोबतचं पहिलं लग्न मोडलं, आता नव्या संसाराचा श्रीगणेशा
'प्रहार' सिनेमाच्या दिग्दर्शकाने दिली गुडन्यूज; दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, मराठी अभिनेत्रीसोबतचं पहिलं लग्न मोडलं, आता नव्या संसाराचा श्रीगणेशा
Subodh Bhave: सरकारी कार्यक्रमात मराठी कलाकारांना पाठीमागे उभं केलं जातं, हिंदी कलाकारांना डोक्यावर घेतात, ते पाहून प्रचंड राग येतो; सुबोध भावे स्पष्टच बोलले
सरकारी कार्यक्रमात मराठी कलाकारांना पाठीमागे उभं केलं जातं, हिंदी कलाकारांना डोक्यावर घेतात, ते पाहून प्रचंड राग येतो; सुबोध भावे स्पष्टच बोलले
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगच्या ट्रेडमध्ये सर्वाधिक फायदा कोणाचा? मुंबई नव्हे पंजाबच फायद्यात, मोहम्मद कैफ म्हणाला...
हार्दिक आणि अर्शदीपच्या ट्रेडमध्ये फायदा कोणाचा? पंजाबचं नाव घेत मोहम्मद कैफ म्हणाला...
Nagpur Accident Parinay Fuke Son: मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंद मला होईल; विलिनीकरणावर ओमराजेंचं वक्तव्य, भरत गोगावलेंचंही सूचक विधान
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंद मला होईल; विलिनीकरणावर ओमराजेंचं वक्तव्य, भरत गोगावलेंचंही सूचक विधान
सोलापुरात शिकाऊ विमानाचा उड्डाणापूर्वीच अपघात; महिला वैमानिकाचा थोडक्यात जीव वाचला, धावपट्टीवर धावपळ
सोलापुरात शिकाऊ विमानाचा उड्डाणापूर्वीच अपघात; महिला वैमानिकाचा थोडक्यात जीव वाचला, धावपट्टीवर धावपळ
दिव्यांगांच्या डब्यात नराधमाचा तरुणीला बॅड टच, जाब विचारताच लोकलसमोर ढकललं, ट्रॅकवर झोपल्यामुळे जीव वाचला, हात तुटला; तरुणीची थरकाप उडवणारी कहाणी !
दिव्यांगांच्या डब्यात नराधमाचा तरुणीला बॅड टच, जाब विचारताच लोकलसमोर ढकललं, ट्रॅकवर झोपल्यामुळे जीव वाचला, हात तुटला; तरुणीची थरकाप उडवणारी कहाणी !
NCP Merger: परवा आमदारांच्या बैठकीतून बाहेर पडले, आज थेट विरोधात दंड थोपटले, विलिनीकरण नकोच, रोहित पवारांची आक्रमक भूमिका, पुढचा प्लॅन काय ?
परवा आमदारांच्या बैठकीतून बाहेर पडले, आज थेट विरोधात दंड थोपटले, विलिनीकरण नकोच, रोहित पवारांची आक्रमक भूमिका, पुढचा प्लॅन काय ?
Embed widget