एक्स्प्लोर

Bigg Boss 20: 'बिग बॉस 20'चं वातावरण तापलं; 2-4 नाही, थेट 11 स्पर्धक नॉमिनेट, काझी तौकीर अन् माही विजवरही एलिमिनेशनची टांगती तलवार

Bigg Boss 20 Nomination task: 'बिग बॉस 20'मध्ये नॉमिनेशन टास्क पार पडलं.

Bigg Boss 20 Twist Nominations: दिवसेंदिवस 'बिग बॉस 20'मधील (Bigg Boss 20) वातावरण तापत चाललं आहे. स्पर्धकांमधील वाद हा वाढत चालला आहे.  विकेंड का वारमध्ये (Weekend ka war) सलमान खानने (Salman khan) स्पर्धकांची शाळा घेतली. सलमान खानने स्काउट, आसिफसह घरातील इतर सदस्यांना निशाण्यावर घेतलं.  तसेच सलमानने एलिमिनेट झालेल्या स्पर्धकाचेही नाव घेतले. पंजाबी अभिनेत्री आणि रॅपर बादशाह याची एक्स वाईफ ईशा रिखी ही नॉमिनेट झाली आहे. या आठवड्यात ईशा रिखी बिग बॉसच्या घरातून बेघर झाली आहे. 'बिग बॉस 20'ला एकूण तीन आठवडे पूर्ण झाली आहेत.  या तीन आठवड्यात 2 स्पर्धक घरातून बेघर झाली आहेत.  एकूण  14 सदस्यांमध्ये (Elimination) लढाई सुरू आहे.   या आठवड्यातील नॉमिनेशन लिस्ट (Nomination List) देखील समोर आली आहे.  2-4 स्पर्धक नाही तर, एकूण 11 सदस्य डेंजर झोनमध्ये असल्याची माहिती आहे. म्हणजेच एकूण 3 सदस्य सेफ आहेत.  बाकी सदस्यांवर नॉमिनेशवर टांगती तलवार आहे.

'बिग बॉस 20'मध्ये पार पडला नॉमिनेशन टास्क (Bigg Boss 20 Major twist in Nomination task)

विकेंड का वारमध्ये ईशा  रिखीला घरातून बेघर व्हावं लागलं.  यानंतर नॉमिनेशन टास्कमध्ये ट्विस्ट पाहायला मिळालं. या टास्कमध्ये काझी  तौकीरसह माही विज देखील नॉमिनेट झाली आहे. नॉमिनेशन टास्कमध्ये नेमकं घडलं काय? 11 सदस्य कसे झाले नॉमिनेट? जाणून घेऊयात.  सोमवारी, 28 सप्टेंबर रोजी 'बिग बॉस 20'च्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला.  या टास्कमध्ये 2 - 2 जणांना एका रुममध्ये जावं लागतं.  दोघांपैकी एक परस्पर संमतीने कोण नॉमिनेट होणार हे ठरवायचं असतं.  बिग बॉसने 2 - 2 जोडी बनवून हे टास्क दिलं. यामुळे एकूण 11 सदस्य नॉमिनेट झाले आहेत.  

नॉमिनेशन टास्कमध्ये सुरुवातीला रिति तिवारी आणि आम्रपाली दुबे जातात.  एकमत न झाल्यामुळे दोघेही नॉमिनेट होतात.  नंतर माही विज आणि अरिश्फा खान जातात. माही विज स्वत: ला नॉमिनेट करते.   यानंतर अरिश्फा खान सेफ होते.  यानंतर आसिफ आणि स्काउट या दोघांना बोलवण्यात येतं.  यावेळी स्काउट स्वत:ला नॉमिनेट करतो आणि आसिफ खान सेफ होतो. यानंतर काझी तौकीर आणि उदिती सिंह यांच्यामध्ये टास्क पार पडते.  दोघांमध्ये एकमत न झाल्यामुळे नॉमिनेट होतात.   कनिका मान आणि अमन जोडीने जातात. दोघेही नॉमिनेट होतात.  मेरी कॉम, यंग आणि लव्ह गिल तिघेही सोबत जातात. तिघेही नॉमिनेट होतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवर सूनबाई भडकली; सुनीता आहुजाला सपोर्ट करत म्हणाली..., पोस्ट Viral

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrimaan Shrimati Natak: प्रेमात पडणं सोपं, प्रेमासोबत जगणं शिकणं कठीण!; 'श्रीमान श्रीमती'चा पहिला प्रयोग ठाण्यात, पण कधी?
प्रेमात पडणं सोपं, प्रेमासोबत जगणं शिकणं कठीण!; 'श्रीमान श्रीमती'चा पहिला प्रयोग ठाण्यात, पण कधी?
Ranbir Kapoor Phone Number: रणबीर कपूरचा मोबाईल नंबर लीक? 'रामायण'च्या इव्हेंटमध्ये काय घडलं? अभिनेत्याचा नंबर टाइप करतानाचा VIDEO व्हायरल
रणबीर कपूरचा मोबाईल नंबर लीक? 'रामायण'च्या इव्हेंटमध्ये काय घडलं? अभिनेत्याचा नंबर टाइप करतानाचा VIDEO व्हायरल
Ramayana Movie: 4000 कोटींचा 'रामायण' धुरळा उडवणार, 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार, भारताचा इतिहास आणि संस्कृती जगभरात पोहोचणार
4000 कोटींचा 'रामायण' धुरळा उडवणार, 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार, भारताचा इतिहास आणि संस्कृती जगभरात पोहोचणार
Zee Marathi Awards 2026: फक्त 3 तासांची झोप, तरी परफॉर्मन्स एकाच टेकमध्ये पूर्ण; झी मराठी अवॉर्ड्समध्ये खलनायकांची धमाल
फक्त 3 तासांची झोप, तरी परफॉर्मन्स एकाच टेकमध्ये पूर्ण; झी मराठी अवॉर्ड्समध्ये खलनायकांची धमाल
Advertisement

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Praful Patel NCP : 'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Raj Thackeray Karjat: राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Pune MLC Election : 6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget