एक्स्प्लोर

ज्युनिअर आर्टिस्टपासून मुख्य भूमिकांमध्ये झळकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेता चंद्रशेखर यांचं निधन

50 आणि 60 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता चंद्रशेखर यांचं वयाच्या 98 व्या वर्षी निधन झालं आहे.

मुंबई : 50 आणि 60 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता चंद्रशेखर यांचं वयाच्या 98 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील अंधेरी येथे राहत्या घरी त्यांनी 7.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच काळापासून त्यांना आजारपणानं ग्रासलं होतं. 50 च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती. पुढे त्यांनी चरित्रात्मक भूमिकांनाही न्याय दिला. 

चंद्रशेखर यांचा नातू, विशाल शेखर यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना ताप आल्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर त्यांना जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, त्यानंतर त्यांना घरीही आणण्यात आलं होतं. अखेरच्या दिवसांमध्ये आपण कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करावा अशीच आजोबांची इच्छा होती असं त्यांच्या नातवानं सांगितलं. 

कलाविश्वात कारकिर्दीची सुरुवात ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून केली, अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यानंतर त्यांना मध्यवर्ती भूमिकांमध्ये साकारण्याची संधी मिळाली. हैदराबादमध्ये जन्मलेल्या चंद्रशेखर यांनी 1953 मध्ये व्ही. शांताराम यांच्या 'सुरंग' मध्ये पहिल्यांदाच मध्यवर्ती भूमिका साकारली होती. यानंतर ते 'कवी', 'मस्ताना', 'बरादरी', 'काली टोपी लाल रुमाल', 'स्ट्रीट सिंगर' या चित्रपटांतही भूमिका साकारल्या. 

Mithun Controversial Speech : फिल्मी स्टाईलने प्रक्षोभक भाषण, वाढदिवसाच्या दिवशीच पोलिसांकडून मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी

60 आणि 70 च्या दशकात त्यांनी 'कटी पतंग', 'हम तुम और वो', 'अजनबी', 'महबूबा', 'अलग-अलग', 'शक्ती', 'शराबी', 'डिस्को डांसर', 'नमक हलाल', 'द बर्निंग ट्रेन' या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या. 1998 मध्ये दूरदर्शनवर प्रदर्शित रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत चंद्रशेखर यांनी आर्य सुमंत हे पात्र साकारलं होतं. त्यांनी साकारलेल्या या भूमिकेला कमालीची लोकप्रियता मिळाली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

Lata Mangeshkar Rejected Song: लता मंगेशकरांचं 'ते' रिजेक्टेड गाणं, दिग्दर्शकाला चित्रपटातही नको होतं, नंतर स्वतःलाच मूर्ख म्हणत उचललेला बूट
लता मंगेशकरांचं 'ते' रिजेक्टेड गाणं, दिग्दर्शकाला चित्रपटातही नको होतं, नंतर स्वतःलाच मूर्ख म्हणत उचललेला बूट
Kashmera Shah on Govinda and Sunita: गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवर सूनबाई भडकली; सुनीता आहुजाला सपोर्ट करत म्हणाली..., पोस्ट Viral
गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवर सूनबाई भडकली; सुनीता आहुजाला सपोर्ट करत म्हणाली..., पोस्ट Viral
Swarda Thigale Baby Girl: मुलगी झाली हो!प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट; 7 दिवसानंतर दिली गुडन्यूज, कारण...
मुलगी झाली हो!प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट; 7 दिवसानंतर दिली गुडन्यूज, कारण...
Albatya Galbatya: ‘अलबत्या गलबत्या’चा धुमाकूळ! 365 दिवसांत 333 प्रयोग हाऊसफुल्ल, आता नाटकातील गाणी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘अलबत्या गलबत्या’चा धुमाकूळ! 365 दिवसांत 333 प्रयोग हाऊसफुल्ल, आता नाटकातील गाणी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

व्हिडीओ

Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
Election : माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला, पुणे शिक्षक मतदारसंघातून रिंगणात उतरणार, विधानपरिषदेची रणधुमाळी सुरु  
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला,पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीची आशा
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...
Repo Rate: गृहकर्जाचा हप्ता वाढणार,ऑक्टोबरमध्ये रेपो रेट वाढण्याचा अंदाज, कर्जदारांना फटका बसण्याची शक्यता
गृहकर्जाचा हप्ता वाढणार,रेपो रेट वाढल्यास गृह कर्जदारांना फटका बसण्याची शक्यता,RBI च्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष
Embed widget