एक्स्प्लोर

Ram Mandir Inaugration : अयोध्येत राम चरणचे जोरदार स्वागत, राम भक्तांकडून मिळाली मोठी भेट

Ram Mandir Inaugration : राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्याला आता केवळ तासाभराचा वेळ उरला आहे. या ऐतिहासिक क्षणाचा संपूर्ण देश साक्षीदार होणार आहे. या सोहळ्याचे देशभरात लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येत आहे.

Ram Mandir Inaugration : राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्याला आता केवळ तासाभराचा वेळ उरला आहे. या ऐतिहासिक क्षणाचा संपूर्ण देश साक्षीदार होणार आहे. या सोहळ्याचे देशभरात लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येत आहे. रामाच्या मूर्तीच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बॉलिवूड पासून टॉलिवूडपर्यंत अनेक दिग्गज सेलिब्रिटी दाखल झाले आहेत. आता अयोध्येत दाक्षिणात्य अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि चिरंजीवी यांचे देखील आगमण झाले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. यावेळी राम चरण आणि चिरंजीवी यांचे जोरदार स्वागत झाले. 

अयोध्येत राम चरणचे जोरदार स्वागत 

देशभरातील लोक अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात होते. दुपारी 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान, हा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे. एसएस राजामौलीच्या आरआरआर सिनेमात मुख्य भूमिकेत असलेला राम चरणही प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी दाखल झाला आहे. अयोध्येत मोठ्या गर्दीत त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. श्रीरामाच्या रुपात बनवण्यात आलेला त्याचा फोटो राम चरणला भेट मिळालाय.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये राम चरण चाहत्यांसोबत आनंद घेताना दिसत आहे. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळली आहे. या शिवाय चाहत्यांनी त्याला रामाचा फोटोही भेट दिलाय. या फोटोमध्ये राम चरणही आहे. राम चरणने श्रीरामाचा फोटो हातात घेतला आणि आशीर्वाद घेतले. त्यानंतर सोबत असलेल्या चिरंजीवीला हा फोटो ठेवण्यासाठी दिला. त्याशिवाय त्याला गुलाबही देण्यात आला आहे. 

चिरंजीवी अयोध्येत दाखल 

चिरंजीवी अयोध्येत दाखल झाल्यानंतर फार आनंदीत दिसत आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले, "हे फार चांगले आहे. मला वाटतय की हनुमानाने मला स्वत: याठिकाणी बोलावले आहे." एएनआय या वृत्तसंस्थेशी त्याने बातचीत केली. यावेळी तो बोलत होता. दरम्यान, चिरंजीवीपेक्षाही राम चरणचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. या व्हिडिओवर चाहते जय श्रीराम अशी कमेंट करताना दिसत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Anupam Kher : "जय श्री राम! 'या' दिवसाची खूप वाट पाहिली"; अयोध्येला जाताना अनुपम खेर यांना अश्रू अनावर

महत्त्वाच्या बातम्या

Bobby Deols Aashram Season 4: पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
Khashaba Political Person Entry: 'खाशाबा' सिनेमात माजी खासदाराची एंट्री; नेटीझन्सने लगेचंच ओळखलं, संभाजीराजे म्हणाले, ' हा रोल' माझ्यासाठी..
'खाशाबा' सिनेमात माजी खासदाराची एंट्री; नेटीझन्सने लगेचंच ओळखलं, संभाजीराजे म्हणाले, ' हा रोल' माझ्यासाठी..
Lock up 2 Romance: 'ब्लँकेटच्या आत ये ना...', 'लॉक अप 2'मध्ये चाललंय काय? ब्रेकअपनंतर 'या' जोडप्याचा कॅमेरासमोरच रोमान्स
'ब्लँकेटच्या आत ये ना...', 'लॉक अप 2'मध्ये चाललंय काय? ब्रेकअपनंतर 'या' जोडप्याचा कॅमेरासमोरच रोमान्स
Sunil Pal On Samay Raina Indias Got Latent 2 Show: 'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
Ketan Agrawal Case :
"तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी..." केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
EPFO :  ईपीएफओची वेबसाईट अखेर सुरु, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे,सक्रिय करण्याची सुविधा वेबसाईटवरुन बंद
मोठी अपडेट, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे, सक्रिय करण्याची सुविधा EPFO च्या वेबसाईटवरुन बंद
वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही
वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही
उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं
उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं
Prashant Kishor: बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
धक्कादायक! मित्राच्या 1.5 लाख रुपयांसाठी जामीन राहिला; खासगी सावकाराने सव्वा कोटीची जमीन घेतली, अजूनही 70 लाखांची मागणी
धक्कादायक! मित्राच्या 1.5 लाख रुपयांसाठी जामीन राहिला; खासगी सावकाराने सव्वा कोटीची जमीन घेतली, अजूनही 70 लाखांची मागणी
Embed widget