एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi: विजेता म्हणून ज्या नावाची चर्चा तोच स्पर्धक OUT? फिनालेच्या काही तास आधीच बिग बॉसच्या घरात काय घडलं?

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले आज पार पडणार आहे. कोण एलिमिनेट होणार? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale Twist: ज्या दिवसाची  सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस अखेर जवळ आला. आज बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचा (Bigg Boss Marathi) ग्रँड फिनाले आहे.  17 स्पर्धकांमध्ये सुरू झालेला प्रवास अखेर  टॉप 5 स्पर्धकांपर्यंत पोहोचला आहे.  आज बिग बॉसची ट्रॉफी घरी कोण घेऊन जाणार?  याकडे प्रेक्षक तसेच चाहत्यांचं लक्ष आहे. टॉप 5च्या लिस्टमध्ये तन्वी कोलते, राकेश बापट (Rakesh Bapat), दिपाली सय्यद, अनुश्री माने आणि विशाल कोटियन या  स्पर्धकांचा समावेश आहे. टॉप 5 स्पर्धकांमधून (Entertainment) कोणता स्पर्धक घरी ट्रॉफी घेऊन जाणार? त्या विजेत्या स्पर्धकाचं नाव आज उघड होईल.  ग्रँड फिनाले पाहण्यासाठी सध्या प्रेक्षक आतुर आहे. दरम्यान, ग्रँड फिनाले होण्यापूर्वी पहिलं एव्हिक्शन झालं आहे. याचा प्रोमोही समोर आला आहे. प्रोमो समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

बजर दाबून स्वत: एलिमिनेट करणाऱ्या स्पर्धकाला मिळणार 5 लाख (Bigg Boss Marathi Season 6 grand finale)

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचा ग्रँड फिनालेचा प्रोमो कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजनं शेअर केला आहे.  प्रोमोमध्ये होस्ट रितेश देशमुखच्या हातात एक बॅग दिसत आहे. ही छोटी बॅग दाखवून रितेश देशमुख टॉप 5 स्पर्धकांना एक ऑफर देतो. 'जो स्पर्धक बजर दाबेल आणि स्वत:ला एलिमिनेट करेल, त्याला ५ लाख रुपये देण्यात येईल', असं  रितेश देशमुख स्पर्धकांना सांगतो. टॉप 5 स्पर्धक एका लाइनमध्ये उभे असतात.  त्यांच्यासमोर बजर असतो. यानंतर राकेश बापट पुढे येत असल्याचं  पाहायला मिळतं.   

राकेश बापट एलिमिनेट होणार? (Rakesh Bapat self eviction in bigg boss marathi)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

राकेश बजर दाबण्यासाठी पुढे जातो. स्पर्धक तसेच इतर एलिमिनेट झालेल्या स्पर्धकांना धक्का बसतो. राकेश खरंच बजर दाबणार का?  राकेश एलिमिनेट होणार का?  हे फिनाले एपिसोडमध्ये स्पष्ट होईल. दरम्यान, बिग बॉसच्या घरातून राकेश  एलिमिनेट झाल्याची चर्चा आहे. तन्वीनंतर राकेश बापटचं नाव विनर म्हणून चर्चेत होतं. राखी सावंत देखील खास राकेश बापटला व्होट करा म्हणून जनता आणि स्पर्धकांना  आवाहन करत आहे. परंतु, बजर दाबून राकेश स्वत:ला एलिमिनेट करणार का? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बापाच्या सुरांनी महाराष्ट्र वेडावला, आता लेक काळजात घर करणार! अतुलच्या मुलाची 'राजा शिवाजी'च्या अँथम साँगमध्ये दिसली पहिली झलक

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Virar Crime: प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
23 Va Majala Marathi Theatre Play: मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...
मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Embed widget