एक्स्प्लोर

Raja Shivaji: 'देऊळ बंद 2'ची टक्कर, तरीही 'राजा शिवाजी' सिनेमाची जादू कमी होईना; 29 व्या दिवशी किती कमावले?

Raja Shivaji Box Office Collection: 'राजा शिवाजी' सिनेमाची 29 व्या दिवशीही सिनेमागृहात जलवा कायम.

Raja Shivaji Box Office Collection Day 29: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) सिनेमानं चित्रपटगृहात (Box Office Collection) धुमाकूळ घातला आहे. हा ऐतिहासिक सिनेमा (Entertainment) रिलीज होऊन महिना उलटला तरीही या सिनेमाची क्रेझ काही कमी होईना. 'राजा शिवाजी' सिनेमाचं चित्रपटगृहातील वादळ काही शमेना. या अॅक्शन ड्रामा सिनेमानं मराठी सिनेसृष्टीतील अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. 1 मे 2026 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाला रिलीज  होऊन 4 महिने उलटले आहेत.  अनेक विक्रम मोडीत केल्यानंतर हा सिनेमा आता पाचव्या आठवड्यात  यशस्वीरित्या प्रवेश करीत आहे. चित्रपटाचे प्रदर्शनाचे चार आठवडे खूपच यशस्वी ठरले आहेत.  दरम्यान, 29 व्या दिवशी 'राजा शिवाजी' या सिनेमानं किती कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले?  जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' सिनेमानं किती कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले? (Raja Shivaji crosses 103 crore at box office)

'राजा शिवाजी' हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज होऊन जवळपास एक महिना उलटला आहे. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड डेटानुसार, या सिनेमानं प्रदर्शनाच्या 29 व्या दिवशी भारतात 35 लाखांचं बिझनेस केला आहे.   तसेच कोईमोईच्या आकडेवारीनुसार, 'राजा शिवाजी' या चित्रपटानं 28 व्या दिवशी 45 लाख रुपयांची कमाई केली आहे.  चौथ्या गुरुवारी ईदची सुट्टी असल्याकारणाने या सिनेमाला फायदा झाला.  

दरम्यान, 'राजा शिवाजी' या सिनेमाची आता 'देऊळ बंद 2' या चित्रपटाशी कॉम्पिटिशन सुरू आहे.  'देऊळ बंद 2' हा सिनेमा 21 मे 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज झाला होता. एका आठवड्यात या सिनेमानं बक्कळ कमाई केली.  या सिनेमाचं नाव सध्या सुपरहिटच्या यादीमध्ये आहे. दरम्यान, याचा थेट परिणाम 'राजा शिवाजी' या सिनेमाच्या कमाईवर झाला.  

रितेश देशमुख अभिनीत आणि दिग्दर्शित  'राजा शिवाजी' चे बजेट 75 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 28 दिवसांत भारतात या सिनेमानं 103.15 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  म्हणजेच, चित्रपट निर्मात्यांनी  प्रदर्शनानंतरच्या चार आठवड्यात 28.15 कोटी रुपयांचे प्रॉफिट कमावले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य गाथेवर आधारीत या सिनेमाला भारतात प्रचंड यश मिळालं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आराराssss खतरनाक..; प्रवीण तरडेंकडून मुळशी पॅटर्न 2 सिनेमाची घोषणा, कशावर आधारीत असणार सिनेमा? सांगून टाकलं

ABP माझाच्या बातम्या LIVE..

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget